तिवरे मधील रस्त्याच्या कामाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

ग्रामस्थांनी केले आमदार नितेश राणेंचे स्वागत तिवरे मुख्य रस्ता च्या कामाचे भूमिपूजन आज रविवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तीवरे गावचे सरपंच भाई आंबेलकर, उपसरपंच राजा वाळवे, माजी सरपंच सतीश वाळवे, रघुनाथ चव्हाण, बबलू सावंत व बेळणे…

Read Moreतिवरे मधील रस्त्याच्या कामाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. चव्हाण यांचे निधन

कायद्याचा गाढा अभ्यासक असलेले न्यायाधीश हरपल्याची भावना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी व सह दिवाणी दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एस. डी. चव्हाण (वय 48) यांचे शनिवारी रात्रीच्या सुमारास निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली…

Read Moreसिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. डी. चव्हाण यांचे निधन

कणकवली बाजारपेठेत मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

घराच्या छपराचे काम सुरू असताना सरी कापल्याचे घडले कारण परस्पर विरोधी तक्रारी दाखल कणकवली बाजारपेठेत घराच्या बाजूला काम सुरू असताना छपराची सरी कापली म्हणून विचारणा केली असता याचा राग आल्याने घराशेजारीच असलेले लक्ष्मीकांत सूर्यकांत चव्हाण (57) व त्यांचा मुलगा रविकांत…

Read Moreकणकवली बाजारपेठेत मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

बुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

एकदिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन राजे प्रतिष्ठान आणि ओसरगांव शाळा नंबर १तर्फे संमेलनाचे आयोजन शालेय जीवनात मुलांचा बौद्धिक विकास होणे महत्त्वाचे असते. यासाठी बाल वयातच मुलांना साहित्य वाचण्याची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.राजे प्रतिष्ठान सिंधू…

Read Moreबुद्धीच्या विकासासाठी बाल वयात साहित्य वाचन महत्त्वाचे

शिंदे गटातील उमेदवाराला लोकसभेचे उमेदवारी देण्यास आमचा विरोध!

लोकसभेच्या जागेवरून सिंधुदुर्गात भाजपा विरुद्ध शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांची प्रसिद्धी पत्रकार द्वारे पक्षाकडे मागणी लोकसभेची निवडणूक काही महिन्यात होणार आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रथम पसंती ही माजी आमदार प्रमोद…

Read Moreशिंदे गटातील उमेदवाराला लोकसभेचे उमेदवारी देण्यास आमचा विरोध!

साकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

तब्बल 7 हजार रुपयांची गावठी गुळाची दारू जप्त स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई अवैधरित्या गावठी गुळाच्या हातभट्टीची दारू सापडल्या प्रकरणी साकडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हपसेकर (70, साकेडी, बोरीचीवाडी) हिच्या घरा जवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण ने टाकलेल्या छाप्यात तब्बल 10…

Read Moreसाकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

साकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

तब्बल 7 हजार रुपयांची गावठी गुळाची दारू जप्त स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई अवैधरित्या गावठी गुळाच्या हातभट्टीची दारू सापडल्या प्रकरणी साकडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हपसेकर (70, साकेडी, बोरीचीवाडी) हिच्या घरा जवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण ने टाकलेल्या छाप्यात तब्बल 10…

Read Moreसाकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

भाजपा आयोजित बेटी बचाव बेटी पढाव रांगोळी स्पर्धेत श्रेया चांदरकर प्रथम

जिल्हा बँक संचालक प्रज्ञा डाऊन यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाव या अभियानांतर्गत लक्ष्मी विष्णू हाॅलमध्ये जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. मोदी सरकारने महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांवर आधारीत या रांगोळी काढण्यात…

Read Moreभाजपा आयोजित बेटी बचाव बेटी पढाव रांगोळी स्पर्धेत श्रेया चांदरकर प्रथम

वयाची 40 वर्षे होऊन देखील सुशांत नाईक अजूनही बालिश “बाबू”च्या भूमिकेत

माझी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा टोला आमदार वैभव नाईक कधीही भरत गोगावले यांचा कोट घालण्याच्या तयारीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची कोपरखळी माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी कणकवली शहरातील टिपि स्कीम व डीपी प्लान यामध्ये गल्लत करून शहरवासीयांमध्ये संभ्रम पसरवण्याचा…

Read Moreवयाची 40 वर्षे होऊन देखील सुशांत नाईक अजूनही बालिश “बाबू”च्या भूमिकेत

भीमरत्न सहकारी संस्थेतील सव्वा कोटीच्या अपहारप्रकरणी संचालिकेला अटकपूर्व जामीन

संशयिताच्या वतीने ऍड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांनी सुमारे १ कोटी २२ लाख रुपयांचा अपहार व गैरवापर केल्याप्रकरणी संस्थेच्या सांगवे येथील संचालिका शुभांगी बाळकृष्ण कांबळे हिला प्रमुख जिल्हा व सत्र…

Read Moreभीमरत्न सहकारी संस्थेतील सव्वा कोटीच्या अपहारप्रकरणी संचालिकेला अटकपूर्व जामीन

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रियांक खर्गे यांचा भाजपा युवा मोर्चा कडून निषेध

कणकवली छेडले जोडे मारो आंदोलन कर्नाटक मधील काँग्रेसचे राज्यमंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने खर्गे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले. यावेळी भाजपा…

Read Moreस्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रियांक खर्गे यांचा भाजपा युवा मोर्चा कडून निषेध

कणकवली तहसीलदार कार्यालयात जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये आज तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह कार्यालयाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार दीक्षांत देशपांडे,…

Read Moreकणकवली तहसीलदार कार्यालयात जगनाडे महाराज यांची जयंती साजरी
error: Content is protected !!