तिवरे मधील रस्त्याच्या कामाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

ग्रामस्थांनी केले आमदार नितेश राणेंचे स्वागत

तिवरे मुख्य रस्ता च्या कामाचे भूमिपूजन आज रविवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तीवरे गावचे सरपंच भाई आंबेलकर, उपसरपंच राजा वाळवे, माजी सरपंच सतीश वाळवे, रघुनाथ चव्हाण, बबलू सावंत व बेळणे ग्रामपंचायत उपसरपंच पंढरी चाळके व तिवरे ग्रामस्थ उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!