पॅलेस पॉलिटिक्स यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही ! : केसरकर

तुमच्याबद्दल आदर, आता बोललात तर … केसरकरांचा ठाकरेंना इशारा प्रतिनिधी । कुडाळ : जोडे पुसून घेणे हे सरंजामशाहीचे लक्षण आहे. पॅलेस पॉलिटिक्स यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही. हे उद्धव ठाकरे यांनी नीट लक्षात घ्यावे असा सल्ला शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माजी…

Read Moreपॅलेस पॉलिटिक्स यापुढे महाराष्ट्रात चालणार नाही ! : केसरकर

महामार्गावरील अनधिकृत बांधकामे पाडा : भास्कर परब

काम थांबविण्याचे कागदी घोड्यांचे आदेश देऊन धूळफेक नको ! कुडाळ : मुंबई-कोकण-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या संपादित क्षेत्रात अनधिकृत बांधकामे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी वर्गाच्या आशीर्वादाने सुरू असून ती थांबवा आणि अतिक्रमण हटवा अशी मागणी १३ एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग…

Read Moreमहामार्गावरील अनधिकृत बांधकामे पाडा : भास्कर परब

स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांच्यावर कारवाई करा !

नगराध्यक्षा आफ्रिन करोल यांची कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा काल, २५ एप्रिल २०२३ रोजी ११ वा. कुडाळ नगरपंचायत सभागृहात बोलविण्यात आली होती. या सभेस स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे हे दुपारी १२ वाजल्यानंतर उपस्थित झाले. नगरपंचायत…

Read Moreस्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांच्यावर कारवाई करा !

देवबाग येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

प्रतिनिधी । कुडाळ : मालवण तालुक्यातील देवबाग येथील खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली. श्री हनुमान सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, देवबाग हनुमान मंदीराच्या 38 व्या  वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेया खुल्या…

Read Moreदेवबाग येथील नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

शिवराज्याभिषेक सोहळ्याला राज ठाकरे राहणार उपस्थित

सुनील पवार यांनी दिली माहिती २ जून रोजी तिथीनुसार रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिनिधी । कुडाळ : किल्ले रायगडावर २ जूनला तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणारआहेत अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली. हा…

Read Moreशिवराज्याभिषेक सोहळ्याला राज ठाकरे राहणार उपस्थित

पिंगुळी येथील कब्बड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावलला विजेतेपद

पिंगुळी गुढीपुर  येथील श्री भगवान रणसिंग मित्र मंडळाचे आयोजन पंचक्रोशी फोंडा संघाला उपविजेतेपद प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपुर  येथील श्री भगवान रणसिंग मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित खुला पुरुष गट कबड्डी साखळी सामन्यात लक्ष्मीनारायण वालावल संघाने…

Read Moreपिंगुळी येथील कब्बड्डी स्पर्धेत लक्ष्मीनारायण वालावलला विजेतेपद

मूळपुरुष देवस्थानसाठी प.स. स्वनिधी देऊ – विजय चव्हाण

मुळदे येथील मूळ पुरुष देवस्थानचा दुसरा वर्धापन दिन थाटात संपन्न प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील मूळदे येथील  मूळपुरुष देवघरासाठी मंदिर व अंतर्गत दुरुस्तीसाठी पंचायत समितीचा स्वनिधी देऊ असे प्रतिपादन पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी मूळदे येथील…

Read Moreमूळपुरुष देवस्थानसाठी प.स. स्वनिधी देऊ – विजय चव्हाण

श्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल रोजी

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली – भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२८ रोजी सकाळी ८ वाजता…

Read Moreश्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल रोजी

कुडाळ तालुक्यात चिमुकलीचा तापसरीने मृत्यू ?

कुडाळ : तालुक्यातील अणाव बामणवाडी येथील यान्वी शंकर परब (४ वर्ष) या चिमुकलीचा राहत्या घरी मृत्यू झाला आहे. तिला ताप येत असल्याने शरीरातील पाणी कमी झाले. तसेच रक्तदाब कमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. यान्वी हिला दोन दिवसांपूर्वी…

Read Moreकुडाळ तालुक्यात चिमुकलीचा तापसरीने मृत्यू ?

वेताळ बांबर्डेत भीषण आग लागून लाखोंचे नुकसान

गडकरीवाडी-वाघभाटले येथील घटना कुडाळ : वेताळ बांबर्डे गडकरीवाडी-वाघभाटलेवाडी येथे आज काजू, नारळ तसेच राहत्या घराला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. सदर आग आज, शनिवार दुपारी ३.१५ च्या सुमारास लागली. या भीषण आगीमध्ये गडकरीवाडी येथील चंद्रकांत महादेव गायकवाड यांच्या…

Read Moreवेताळ बांबर्डेत भीषण आग लागून लाखोंचे नुकसान

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा धुडगूस

मेंगलोरच्या मासेमारी नौका निवती रॉक परिसरात मासेमारी करत असताना कारवाई कुडाळ : परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा महाराष्ट्रातील सागरी जलक्षेत्रात धुडगूस घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळील महाराष्ट्राच्या सागरी जलदी क्षेत्रात शनिवारी सकाळी अनधिकृतपणे घुसखोरी करून मासेमारी करत असताना मासेमारी नौकेवर मत्स्य विभागाने…

Read Moreसिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा धुडगूस

कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात

विद्युत जनीत्र आणि उच्चदाब, लघुदाब वाहीन्याच्या पायाभुत सुविधा निर्माण होणार ८.५० कोटीच्या निधीला औद्योगिक महामंडळाची मंजुरी. प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात निघाला असून विद्युत जनीत्र व उच्चदाब, लघुदाब वाहीन्याच्या पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी ८.५० कोटीच्या…

Read Moreकुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात
error: Content is protected !!