
कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी आनंद मर्गज
उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार आणि कार्यकारिणी निवड निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार आनंद मर्गज यांची २०२४-२६ या कालावधीसाठी निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड निवडणूक निरीक्षक…










