
पांग्रड-निरूखे येथील मोफत महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पांग्रड-निरूखे ठरला राज्यातला पहिले ई -हेल्थ कार्डधारक गाव मार्चपर्यंत तीन महाआरोग्य शिबिरे घेणार – महेश खलिपे भविष्यात कॅन्सर निदान आणि उपचारसाठी प्रयत्न करणार – विजय चव्हाण प्रतिनिधी । कुडाळ : महाआरोग्य शिबीर काळाची गरज आहे. अशा प्रकारचे शिबीर ग्रामीण भागात…