कुडाळ न.प. च्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत नागरीकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबरोबरच आरोग्य, पाणी, स्वच्छता, महीला व बालकल्याण तसेच नागरीकांसाठींची तरतुद केलेला २०२३-२४ आर्थिक वर्षाचा शिल्लकी रक्कमेचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा यांनी सभागृहात सादर केले सदर अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले.कुडाळ नगरपंचायतीची…

Read Moreकुडाळ न.प. च्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी

संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

विज्ञान प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद निलेश जोशी । कुडाळ : नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ सी व्ही रामन यांच्या Raman Effect संशोधनासाठी 28 फेब्रुवारी हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये या राष्ट्रीय…

Read Moreसंत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

धीरज परब मित्रमंडळ आयोजित युवा महोत्सव उत्साहात

स्पर्धेत सिंधुदुर्गातील एकूण १३ कॉलेज तर रत्नागिरी जिल्ह्यातून दोन कॉलेज सहभागी कुडाळ : धीरज परब मित्रमंडळ आयोजित युवा महोत्सव २६ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत, उद्योजक…

Read Moreधीरज परब मित्रमंडळ आयोजित युवा महोत्सव उत्साहात

मातृभाषा मराठीमुळेच लोककलेचा पाईक होऊ शकलो : परशुराम गंगावणे

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आगळावेगळा मराठी राजभाषा दिन सोहळा संपन्न निलेश जोशी । कुडाळ : मातृभाषा मराठीने मला घडविले म्हणून मी लोककलेचा पाईक होऊ शकलो. लोककलेमार्फत मातृभाषा मराठीचे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचे भाग्य लाभले. असे उद्गार यांनी काढले. बॅरिस्टर…

Read Moreमातृभाषा मराठीमुळेच लोककलेचा पाईक होऊ शकलो : परशुराम गंगावणे

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये अन्न आणि फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

साठ प्रशिक्षणार्थी सहभागी निलेश जोशी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग, महिला विकास कक्ष आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवशीय अन्न व फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन महाविद्यलयात करण्यात आले होते. याचे उद्घाटन…

Read Moreसंत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये अन्न आणि फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

मराठीचा विसर पडू देऊ नका – डॉ. व्ही. बी. झोडगे

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा रसिक म्हापसेकर ठरली उत्तम वाचक निलेश जोशी । कुडाळ : मराठी ही आपली मातृभाषा आहे.याचा विसर होऊ न देता युवापिढीने तिचे उपयोजन केले पाहिजे असे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे…

Read Moreमराठीचा विसर पडू देऊ नका – डॉ. व्ही. बी. झोडगे

‘कोकण किंग अर्जुन-कविलगाव’ फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चा मानकरी

उपविजेतेपद यश फायटर्स, कविलगाव संघाकडे कुडाळ : फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चा ‘कोकण किंग अर्जुन-कविलगाव’ हा संघ मानकरी ठरला आहे. तर या स्पर्धेचे उपविजेतेपद यश फायटर्स, कविलगाव या संघाकडे गेले. तर या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून…

Read More‘कोकण किंग अर्जुन-कविलगाव’ फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चा मानकरी

ओम साई प्रतिष्ठान पिंगुळी, नवी वाडी येथे आज ‘भैरवमर्दिनी’ ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग

कुडाळ : ओम साई प्रतिष्ठान पिंगुळी, नवी वाडी येथे आज सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त रात्रौ १० वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, ओरोस यांचा ‘भैरवमर्दिनी’ हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. यानुसार, सकाळी सत्यनारायण पूजा, दुपारी…

Read Moreओम साई प्रतिष्ठान पिंगुळी, नवी वाडी येथे आज ‘भैरवमर्दिनी’ ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग

भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरांवर कारवाई सुरू

कुडाळ पोलिसांनी ९ डंपरवर केली कारवाई कुडाळ : कुडाळ पोलिसांनी भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९ डंपरवर दंडात्मक कारवाई केली आहे अशी ही कारवाई आता दररोज सुरू राहणार अशी माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर…

Read Moreभरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरांवर कारवाई सुरू

कवठी येथून देवदर्शन यात्रेला सुरुवात

कुडाळ : संजय करलकर मित्रमंडळ कवठी आयोजित देवदर्शन यात्रा कर्नाटक आणि गोवा या राज्यात आजपासून सुरू झाली. ही यात्रा आज आणि उद्या २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होईल. आज सकाळी कवठी एसटी स्टॅण्ड येथून देवदर्शनासाठी ही बस रवाना झाली.…

Read Moreकवठी येथून देवदर्शन यात्रेला सुरुवात

आपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे होऊ नये : उमेश गाळवणकर

बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न निलेश जोशी । कुडाळ : मनाच्या निरोगी आयुष्याबरोबरच शरीर निरोगी असणं हे फार महत्त्वाचे आहे; आपल्यातील उत्तमाचा ,कला कौशल्यांचा या क्रीडा महोत्सवामध्ये कस लागून यश संपादन करा. मात्र आपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे…

Read Moreआपला आनंद दुसऱ्यासाठी खिजवणे होऊ नये : उमेश गाळवणकर

फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेला धमाक्यात सुरुवात

फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चे फतेह मैदान, दुर्गवाड-नेरूर येथे आयोजन, शिवसेना ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन कुडाळ : फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित फ्रेंड्स ग्रुप ट्रॉफी २०२३ चे आयोजन फतेह मैदान, दुर्गवाड -नेरूर येथे करण्यात आले…

Read Moreफ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेला धमाक्यात सुरुवात
error: Content is protected !!