कुडाळ शहरात आजपासून एकदिशा मार्गाची अंमलबजावणी !

नागरिक तसेच वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे कुडाळ नगरपंचायतीकडून आवाहन कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १७३ नुसार कुडाळ नगरपंचायतीने विशेष सभा ठराव क्र. ०१, दिनांक २२ जून २०२२ नुसार कुडाळ नगरपंचायतीने यापूर्वी जाहीर…

Read Moreकुडाळ शहरात आजपासून एकदिशा मार्गाची अंमलबजावणी !

कुडाळ नगरपंचायतीच्या दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ६४ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी लाभ मंजूर

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या २०२२-२३ दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ६४ दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी लाभ मंजूर झाला आहे. हा लाभ लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी दिली. ६४ दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी लाभ…

Read Moreकुडाळ नगरपंचायतीच्या दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ६४ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी लाभ मंजूर

नेरूर येथे अपघात, तिघे जखमी

कुडाळ : नेरूर येथील इंग्लिश मीडियम स्कूलनजीक काल सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झालेत. नेरूर-वालावल रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने दगड (चिरे) डंपिंग केले होते. त्यामुळेच हा अपघात घडला. नेरूर देसाईवाडीतील रवींद्र लक्ष्मण परब (वय ३२),…

Read Moreनेरूर येथे अपघात, तिघे जखमी

आंब्रड गावाने कायमच आमदार वैभव नाईक यांच्यावर प्रेम केले !

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे प्रतिपादन, विविध कार्यक्रमांनी आंब्रड येथे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक…

Read Moreआंब्रड गावाने कायमच आमदार वैभव नाईक यांच्यावर प्रेम केले !

तरुणांना वाचते करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ चा शुभारंभ निलेश जोशी । कुडाळ : तरुणांना वाचन संस्कृतीकडे वाळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तरुण पिढी वाचती झाली तर वाचन संस्कृती टीकेल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री  रवींद्र चव्हाण यांनी…

Read Moreतरुणांना वाचते करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुलीमध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न

कुडाळ : मांडकुली गावातील नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुली उपसरपंच तुषार सामंत आणि युवा फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी…

Read Moreआमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुलीमध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न

मोदी सरकार विरोधात २७ ला मविआच्या वतीने कुडाळात आंदोलन

प्रतिनिधी । कुडाळ : मोदी सरकारने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून लोकशाहीचा अंत केला आहे. या मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने सोमवार दिनांक 27 मार्च रोजी गांधीचौक, कुडाळ येथे ठिक सकाळी 11.00 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या…

Read Moreमोदी सरकार विरोधात २७ ला मविआच्या वतीने कुडाळात आंदोलन

बांधकाम कामगार संघटित झाला पाहिजे !

बाबल नांदोसकर यांचे प्रतिपादन नेरूर मध्ये कामगारांसोबत सहविचार सभा निलेश जोशी । कुडाळ : बांधकाम कामगार संघटीत झाला पाहिजे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. यासाठीच आम्ही तळागाळातील कामगारांपर्यंत पोचून त्यांना संघटीत करण्यासाठी काम करत आहोत,…

Read Moreबांधकाम कामगार संघटित झाला पाहिजे !

झाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षपदी बाळकृष्ण हरमलकर प्रतिनिधी । कुडाळ : झाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्षपदी बाळकृष्ण सहदेव हरमलकर, तर उपाध्यक्षपदी तुकाराम पुंडलिक गोडे यांची निवड झाली आहे.बिनविरोध निवड झालेले संचालक हुसेन इमाम आजगावकर, सदाशिव परशुराम आळवे , प्रदीप रघुनाथ…

Read Moreझाराप विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

वेंगुर्ला येथे काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

निलेश जोशी। सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपा राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. असे यावेळी बोलताना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे…

Read Moreवेंगुर्ला येथे काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

कुडाळात भाजपतर्फे राहुल गांधी यांचा निषेध

ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल भाजपचे आंदोलन राहुल गांधी विरोधात भाजपची घोषणाबाजी निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा आज कुडाळमध्ये निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून ओबीसी समाजाचा…

Read Moreकुडाळात भाजपतर्फे राहुल गांधी यांचा निषेध

पत्रकारितेतील नवीन बदल अंगिकारले पाहिजेत – के. मंजुलक्ष्मी

कुडाळ तालुका पत्रकार समिती पुरस्कार वितरण सोहळा चंद्रशेखर तांबट, राजन नाईक, भूषण देसाई पुरस्काराचे मानकरी पत्रकार आणि त्यांच्या पल्ल्यांचाही गौरव प्रतिनिधी । कुडाळ : पत्रकारितेमध्ये होणारे बदल हे प्रत्येक पत्रकारांनी अंगीकारले पाहिजेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी करून आमच्या…

Read Moreपत्रकारितेतील नवीन बदल अंगिकारले पाहिजेत – के. मंजुलक्ष्मी
error: Content is protected !!