राजन कोरगावकर यांचा मला सार्थ अभिमान आहे !

गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे गौरवोद्गार निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत धरणे आंदोलनाची नोटीस शिक्षण विभागाला दिली होती, त्याची दखल घेऊन विजय चव्हाण गटविकास अधिकारी वर्ग 1यांनी समितीच्या शिष्टमंडळाला…

Read Moreराजन कोरगावकर यांचा मला सार्थ अभिमान आहे !

कुडाळ येथे २ एप्रिलपासून कोकण नाऊ महोत्सव 2023

विशाल परब यांच्या हस्ते होणार उदघाट्न डबलबारी, दशावतार, क्रीडा स्पर्धा, फन फेअर, एंटरटेनमेंट शो, गायन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिनिधी । कुडाळ : कोकणचे नंबर १ चॅनेल कोकण नाऊ यांच्या वतीने कोकण नाऊ महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ…

Read Moreकुडाळ येथे २ एप्रिलपासून कोकण नाऊ महोत्सव 2023

महामार्गावर अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

दूध, ताक, लस्सी यांचे मोठे नुकसान कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. कोल्हापूरहून कुडाळकडे येणारा गोविंद दूध कंपनीचा ट्रक पावशी मार्कंडेय मंदिरनजीक पलटी झाला असून यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. तसेच या ट्रकमध्ये असलेल्या दूध,…

Read Moreमहामार्गावर अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

जन जन को जगाना है, टीबी को हराना है ।

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे जागतिक क्षयरोग दिन साजरा क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्य सादर निलेश जोशी । कुडाळ : क्षयरोग हा जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. या आजारामुळे दरवर्षी भारतासह जगभरामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत असतो. लोकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती व्हावी…

Read Moreजन जन को जगाना है, टीबी को हराना है ।

कसाल येथे झालेल्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ : तालुक्यातील कसाल येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात कसाल, कुंदे, पोखरण येथील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मुख्य उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, महिला जिल्हा अध्यक्षा वर्षा कुडाळकर, विधानसभा अध्यक्ष बबन शिंदे, जिल्हा…

Read Moreकसाल येथे झालेल्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

राज्य प्राथमिक शिक्षक पतपेढीचा ३१ ला सन्मान सोहळा आणि कार्यकर्ता चेतना मेळावा

प्राथमिक शिक्षक पतपेढी सिंधुदुर्गनगरी येथे आयोजन नूतन राज्य पदाधिकारी, पतपेढी संचालक यांचा होणार सन्मान जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी दिली माहिती निलेश जोशी । सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नूतन राज्य शिक्षक नेते पदी निवड झालेले उदय शिंदे,राज्याध्यक्ष विजय…

Read Moreराज्य प्राथमिक शिक्षक पतपेढीचा ३१ ला सन्मान सोहळा आणि कार्यकर्ता चेतना मेळावा

कुडाळ शहरात आजपासून एकदिशा मार्गाची अंमलबजावणी !

नागरिक तसेच वाहनधारकांनी सहकार्य करण्याचे कुडाळ नगरपंचायतीकडून आवाहन कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १७३ नुसार कुडाळ नगरपंचायतीने विशेष सभा ठराव क्र. ०१, दिनांक २२ जून २०२२ नुसार कुडाळ नगरपंचायतीने यापूर्वी जाहीर…

Read Moreकुडाळ शहरात आजपासून एकदिशा मार्गाची अंमलबजावणी !

कुडाळ नगरपंचायतीच्या दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ६४ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी लाभ मंजूर

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या २०२२-२३ दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ६४ दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी लाभ मंजूर झाला आहे. हा लाभ लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती कुडाळच्या नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी दिली. ६४ दिव्यांग लाभार्थ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी लाभ…

Read Moreकुडाळ नगरपंचायतीच्या दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ६४ लाभार्थ्यांना व्यवसायासाठी लाभ मंजूर

नेरूर येथे अपघात, तिघे जखमी

कुडाळ : नेरूर येथील इंग्लिश मीडियम स्कूलनजीक काल सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झालेत. नेरूर-वालावल रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने दगड (चिरे) डंपिंग केले होते. त्यामुळेच हा अपघात घडला. नेरूर देसाईवाडीतील रवींद्र लक्ष्मण परब (वय ३२),…

Read Moreनेरूर येथे अपघात, तिघे जखमी

आंब्रड गावाने कायमच आमदार वैभव नाईक यांच्यावर प्रेम केले !

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे प्रतिपादन, विविध कार्यक्रमांनी आंब्रड येथे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक…

Read Moreआंब्रड गावाने कायमच आमदार वैभव नाईक यांच्यावर प्रेम केले !

तरुणांना वाचते करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

कुडाळ मध्ये सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ चा शुभारंभ निलेश जोशी । कुडाळ : तरुणांना वाचन संस्कृतीकडे वाळविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तरुण पिढी वाचती झाली तर वाचन संस्कृती टीकेल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री  रवींद्र चव्हाण यांनी…

Read Moreतरुणांना वाचते करा – पालकमंत्री रवींद्र चव्हाण

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुलीमध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न

कुडाळ : मांडकुली गावातील नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुली उपसरपंच तुषार सामंत आणि युवा फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी…

Read Moreआमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मांडकुलीमध्ये नेत्र तपासणी शिबिर संपन्न
error: Content is protected !!