
हिर्लोक- किनळोस, मांडकुली, बाव गावात विकासकामांचा शुभारंभ
आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन निलेश जोशी । कुडाळ : तालुक्यातील हिर्लोक-किनळोस, मांडकुली आणि बाव या गावांमध्ये मंजूर केलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने शनिवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. . ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे…