कणकवलीत मोफत तबला वादन प्रशिक्षण

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आयोजन कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली च्या वतीने पंडित जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्र अंतर्गत तबला वादन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता या प्रशिक्षणाचे उद्घाटन होणार असून,…

Read Moreकणकवलीत मोफत तबला वादन प्रशिक्षण

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून स्मशानभूमी नूतनीकरण काम मंजूर

या भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्त कणकवली : नगरसेविका कविता राणे व माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे यांच्या मागणीनुसार कणकवली- निम्मेवाडी येथे स्मशानभूमीचे काम नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून काम मंजूर झाले व या कामास सुरुवात झाली.तसेच तेथील…

Read Moreकणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून स्मशानभूमी नूतनीकरण काम मंजूर

आता अनुभवायला मिळणार ‘न पाहिलेले कोकण’ !

अभिनेते दिगंबर नाईक आणि प्लॅनेट मराठी यांचा सहभाग निलेश जोशी । कुडाळ : कोकण… त्यात करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्ग संपन्नता, लोककला, खाद्यसंस्कृती, गड किल्ले यांची समृद्धता लाभली आहे. देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, अनुभवण्यासारख्या…

Read Moreआता अनुभवायला मिळणार ‘न पाहिलेले कोकण’ !

कुडाळमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

कुडाळ : कुडाळ मधली कुंभारवाडी येथील घरात गौरव रामचंद्र कदम (वय २२, मूळ रा. नेरूर – पंचशील नगर, सध्या रा. कुडाळ – कुंभारवाडी) याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल, मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. गौरव सोमवारी…

Read Moreकुडाळमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ध्येय निश्चित करून ते साध्य होईपर्यंत स्वस्थ बसू नका : डॉ. संजीव आकेरकर

बॅ नाथ पै फिझिओथेरपी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न निलेश जोशी । कुडाळ : ध्येय निश्चित करून ते साध्य होईपर्यंत स्वस्थ बसू नका. त्यासाठी माघार घेऊ नका. निराश होऊ नका. सतत प्रयत्न करत रहा. डॉक्टरकीच्या पेशाच्या निमित्ताने मानवसेवेसारखं पवित्र क्षेत्र तुम्हाला…

Read Moreध्येय निश्चित करून ते साध्य होईपर्यंत स्वस्थ बसू नका : डॉ. संजीव आकेरकर

कुडाळ एसटी स्टॅन्डवर विद्यार्थी वर्गाची होतेय परवड !

कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ‘पास’ काढण्यासाठी असलेले काउंटर आवश्यक त्या वेळेत बंद, विद्यार्थ्यांनी नोंदविली तक्रार, स्थानकाला ‘स्थानकप्रमुख’ नाही कुडाळ : कुडाळ शहरातील गांधी चौकनजीक असलेल्या कुडाळ एसटी स्टॅन्ड नेहमीच या ना त्या चर्चेत असतेच. कधी अनधिकृत पार्किंग, प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा यामुळे…

Read Moreकुडाळ एसटी स्टॅन्डवर विद्यार्थी वर्गाची होतेय परवड !

अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडीसेविका भरतीत दहावी शिक्षणाची अट रद्द; बारावी उत्तीर्ण अनिवार्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या बंद होऊन केंद्र सरकार पुरस्कृत अंगणवाड्या सुरु होणार, शिंदे-भाजप सरकारकडून घातलेल्या शिक्षणाच्या अटीमुळे अनेक ग्रामीण भागातील महिलांवर होणार अन्याय, अन्यायकारक निर्णय रद्द न झाल्यास शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांचा आंदोलनाचा इशारा ओरोस : एकात्मिक बाल…

Read Moreअंगणवाडी मदतनीस, अंगणवाडीसेविका भरतीत दहावी शिक्षणाची अट रद्द; बारावी उत्तीर्ण अनिवार्य

सावंतवाडीत वाढविण्यात आलेल्या कराला अखेर “स्थगिती”

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती सावंतवाडी येथील पालिका प्रशासनाच्या माध्यमातून वाढविण्यात आलेल्या पाणीपट्टी व घरपट्टीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा केली होती व वाढीव कर…

Read Moreसावंतवाडीत वाढविण्यात आलेल्या कराला अखेर “स्थगिती”

कणकवली केंद्रावरील बारावी परीक्षा बैठक व्यवस्थेत बदल

कणकवली – एस्. एम्. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कणकवली केंद्र क्रमांक -0861 वरील बैठक व्यवस्थेत दि. 8 मार्च, 2023 रोजीच्या जीवशास्त्र -BIOLOGY पेपरकरिता बदल करण्यात आलेला आहे. आमच्या एस्. एम्. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कणकवलीमध्ये सध्या बारावीची आणि दहावीची बोर्ड…

Read Moreकणकवली केंद्रावरील बारावी परीक्षा बैठक व्यवस्थेत बदल

पिंगुळी व्यापारी बांधवांमार्फत अनोखी होळी

कुडाळ : पिंगुळी गावात ठिकठिकाणी होळी साजरी करत असतानाच पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे व्यापारी बांधवामार्फत कचरा गोळा करून त्याचे दहन करण्यात आले आणि एक अनोखी होळी साजरी करण्यात आली. यावेळी नारळ ठेऊन गावात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना कचरा टाकल्याने आपण करत…

Read Moreपिंगुळी व्यापारी बांधवांमार्फत अनोखी होळी

त्रिंबक साटमवाडी येथे नामवंत भजनीबुवा पखवाज वादकांचा सत्कार

श्री. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ त्रिंबक साटमवाडी च्या वतीने कै.सदाशिव बाबाजी नाईक साटम आणि कै.शिवराम धर्माजी नाईक साटम यांच्या स्मृती प्रित्यर्थ नामवंत भजनी बुवा आणि पखवाज वादक यांचा सत्कार त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच,आशिष…

Read Moreत्रिंबक साटमवाडी येथे नामवंत भजनीबुवा पखवाज वादकांचा सत्कार

जिल्ह्यात या कारणांसाठी केला मनाई आदेश लागु

सिंधुदुर्ग जिल्ह्याधिकाऱ्यांचा निर्णय सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37…

Read Moreजिल्ह्यात या कारणांसाठी केला मनाई आदेश लागु
error: Content is protected !!