साळगावात ७ लाखाचा गुटखा जप्त

गुटखा विक्रेत्यावर पोलिसांचा छापा : एकास अटक ब्युरो । सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात साळगाव येथे मुंबई गोवा हायवे पुलावर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री करणाऱ्या बाबाजी विजय नाईक, वय 40 ,रा. खासकिलवाडा सावंतवाडी याला शुक्रवारी अटक केली. सुमारे ६,८५,२९०/- रुपये किमतीचा…

Read Moreसाळगावात ७ लाखाचा गुटखा जप्त

पाट हायस्कूल मध्ये इंग्रजी दिवस साजरा

निलेश जोशी । कुडाळ : इंग्रजी विषयाचे महत्त्व पटविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून पाट हायस्कूलमध्ये इंग्रजी दिवस साजरा करणार आला. मुलांमध्ये इंग्रजी विषयाची भीती घालवण्यासाठी व इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी या हेतूने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.…

Read Moreपाट हायस्कूल मध्ये इंग्रजी दिवस साजरा

रविवारी नाटेकर सर स्मृति ग्रंथाचे प्रकाशन

कणकवली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य स्वर्गीय महेंद्र नाटेकर यांच्यावरील नाटेकर सर स्मृती ग्रंथाचे प्रकाशन रविवारी 19 मार्च रोजी संध्याकाळी साडेचार वाजता कणकवलीत होत आहे आचरा रोड कणकवली येथील तालुका स्कूल मध्ये हा कार्यक्रम होणार आहे ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती कमलताई…

Read Moreरविवारी नाटेकर सर स्मृति ग्रंथाचे प्रकाशन

नितेश राणे आणि न.पं. प्रशासनाने विस्थापित स्टॉलधारकांची अधिकृत व्यवसाय करण्यासाठी व्यवस्था करावी

ठाकरे शिवसेनेची पत्रकार परिषद घेत मागणी ज्यावेळी महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम सुरु करायचे होते त्यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या महामार्गावरील स्टॉलधारकांची बैठक घेत आ. नितेश राणे यांनी त्यांचे योग्य जागेत पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या चार वर्षात…

Read Moreनितेश राणे आणि न.पं. प्रशासनाने विस्थापित स्टॉलधारकांची अधिकृत व्यवसाय करण्यासाठी व्यवस्था करावी

निरवडे बाईतवाडी रोहिदासनगर ते मेस्रीवाडी रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन

सावंतवाडी : निरवडे येथील बाईतवाडी रोहिदासनगर ते मेस्रीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामांची दुरुस्ती श्रमदानातून करण्यात आली आहे गेली कित्येक वर्षे हा रस्त्याचा प्रश्न रेंगाळला होता ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.…

Read Moreनिरवडे बाईतवाडी रोहिदासनगर ते मेस्रीवाडी रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन

गिर्ये येथील मत्स्य महाविद्यालयाची उभारणी व पदभरती दापोली विद्यापीठाच्या अखत्यारीत करा

आ. नितेश राणे यांनी केली मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे मागणी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली जि. रत्नागिरी हे कोकणातील ७ जिल्ह्यातील जनतेचे तसेच मच्छिमारांचे प्रतिनिधीत्व करते. कोकण प्रदेशातील तरूणांना या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेत ७० टक्के आरक्षण मिळत…

Read Moreगिर्ये येथील मत्स्य महाविद्यालयाची उभारणी व पदभरती दापोली विद्यापीठाच्या अखत्यारीत करा

खारेपाटण बुद्धविहार येथे शाहीर कल्पना माळी यांचे पोवाडा सादरीकरण

जिल्हा माहिती व जनसंपर्क महासंचलनालय वतीने आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचलानालय जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने आज गुरवारी खारेपाटण पंचशील नगर येथील “बुद्धविहारात” महीला शाहीर श्रीमती कल्पना माळी यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागच्या अनुसूचित जाती – जमातीच्या नागरिकांसाठी…

Read Moreखारेपाटण बुद्धविहार येथे शाहीर कल्पना माळी यांचे पोवाडा सादरीकरण

जिल्हा बँकेच्या अबोली ऑटो रिक्षा योजनेचा उद्या निलम राणे यांच्या हस्ते शुभारंभ

पिंक रिक्षाच्या पहिल्या पाच मानक-यांना लॉटरी ८५ टक्के कर्ज पुरवठा जिल्हा बँक तर उर्वरित १५ टक्के भार आमदार नितेश राणे उचलणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासा मध्ये आणि प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सिंधुदर्ग जिल्हा बँकेचे बँकेची माता-भगिनींना प्रोत्साहन देणारी…

Read Moreजिल्हा बँकेच्या अबोली ऑटो रिक्षा योजनेचा उद्या निलम राणे यांच्या हस्ते शुभारंभ

जलजीवन मिशनच्या आढाव्यासाठी उद्या कणकवलीत प्रहार भवन येथे बैठक

आमदार नितेश राणे घेणार या योजनेच्या कामांचा आढावा हर घर जल या संकल्पनेवर आधारित सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, जिल्ह्यात अनेक नळ योजने ची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत. या कामांना अजून गती…

Read Moreजलजीवन मिशनच्या आढाव्यासाठी उद्या कणकवलीत प्रहार भवन येथे बैठक

पाट येथे रविवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कुडाळ : सिंधु संजीवनी ग्रुप आणि बी. के. एल. वालावलकर रुग्णालय श्री क्षेत्र-डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १९ मार्चला सकाळी १० ते दुपारी ३ या काळात पाट येथील केंद्रशाळेत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रूग्णालयाचे…

Read Moreपाट येथे रविवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

वेताळ बांबर्डेत उद्या भव्य आरोग्य शिबिर

कुडाळ : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग सिंधुदुर्ग, ग्लोबल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर उद्या, शनिवार १८ मार्च २०२३ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे आरोग्य शिबिर मांगल्य मंगल…

Read Moreवेताळ बांबर्डेत उद्या भव्य आरोग्य शिबिर

मळेवाड येथे १९-२० रोजी प्रवचन भंडारा उत्सव

सावंतवाडी : मळेवाड-कुभांरवाडी येथे १९ आणि २० मार्च रोजी भंडारा उत्सव साजरा होणार आहे. मळेवाड-कुभांरवाडी येथील ज्ञानकर्म भक्ति आणि मुक्ति संस्थेच्या मठात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ठीक १० वाजता श्री संत सद्गुरू आनंदी गुरूजी यांचे प्रवचन संसारात राहून उत्तमरित्या…

Read Moreमळेवाड येथे १९-२० रोजी प्रवचन भंडारा उत्सव
error: Content is protected !!