निरवडे बाईतवाडी रोहिदासनगर ते मेस्रीवाडी रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन

सावंतवाडी : निरवडे येथील बाईतवाडी रोहिदासनगर ते मेस्रीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामांची दुरुस्ती श्रमदानातून करण्यात आली आहे गेली कित्येक वर्षे हा रस्त्याचा प्रश्न रेंगाळला होता ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, माजी ग्रामपंचायत संदिप पांढरे , पोलीस पाटील अजित वैद्य , काका पांढरे ,मुकुंद बाईक , प्रभाकर बाईत, यशवंत निरवडेकर महादेव निरवडेकर , नामदेव निरवडेकर , सोमा निरवडेकर, संतोष निरवडेकर , प्राक्तन निरवडेकर , जगन्नाथ निरवडे , मुरारी भाईडकर , आप्पा बाईत , विवेक मल्हार , प्रकाश गावडे , लक्ष्मण बाईत, अशोक निरवडेकर, वंसत भाईडकर, दिंगबर बाईत, विजय मल्हार, विजय बाईत , एकनाथ बाईत , अनिल बाईत , विष्णु बाईत रोशन मल्हार, सुनिल मल्हार , श्रेयस मल्हार , मनिष मल्हार, रविंद्र मल्हार , दत्ताराम बाईत ,नामदेव मेस्री , विलास मेस्री, राजन मेस्री, बाबू मेस्री, आदी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . गेली कित्येक वर्षे या रस्त्याचा प्रश्न रेंगाळलेले होता मात्र त्या रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती करण्यात आली आहे या रस्त्याचे काम होण्यासाठी दशरथ मल्हार यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

प्रतिनिधि / कोकण नाऊ / सावंतवाडी

error: Content is protected !!