
भिरवंडे रामेश्वराच्या चरणी चांदीचा कलश अर्पण
माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत यांचे सौजन्य भिरवंडे गावचे सुपुत्र संदेश उर्फ गोट्या सावंत व सौ संजना सावंत यांनी दुसऱ्या श्रावणी सोमवाऱी आपल्या गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर चरणी चांदीचा ” कलश ” अर्पण केला. यावेळी उदय सावंत,…










