नडगिवे गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनील कर्ले यांची निवड

नडगिवे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी सुनील भास्कर कर्ले यांची निवड करण्यात आली. नडगिवे ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.

यावेळी सरपंच माधवी प्रेमकुमार मण्यार,ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुधाकर धावडे,मयुरी महेश कर्ले, दर्शना रमेश गुंडये
तंटामुक्ती अध्यक्ष सुनील भास्कर कर्ले,
ग्रामस्थ शामु भगवान मांजरेकर,
प्रेमकुमार दिनकर मण्यार ,
मोहन सखाराम पगारे , साक्षी गजानन आंबेरकर, प्रणाली प्रभाकर सरमळकर, बचत गट प्रतिनिधी सारिका संजय वारंगे
माजी सरपंच अमित मांजरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान सुनील कर्ले यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

अस्मिता गिडाळे ,खारेपाटण

error: Content is protected !!