प्रतिनिधी l दोडामार्गशेर्ले मळगावकरवाडी (ता.सावंतवाडी) येथील सुलोचना सहदेव मळगावकर (वय ७५) यांचे गुरुवारी (ता.२४) निधन झाले.त्यांच्या मागे मुलगा,सून, पाच विवाहित मुली,जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.पत्रकार प्रभाकर धुरी यांच्या त्या आते होत.

error: Content is protected !!