जिल्हा स्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत कणकवली कॉलेजचे वर्चस्व

कणकवली/मयुर ठाकूर.
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे आयोजित केलेल्या जिल्हा स्तरिय शालेय तलवारबजी (फेन्सिंग) क्रीडा स्पर्धेत कणकवली कॉलेज कणकवली चे वर्चस्व
या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुली
1)प्रथम क्रमांक -ऋतुजा राजेश शिरवलकर (खेळ प्रकार सेबर)
2)द्वितीय क्रमांक – यशिका कल्पेश महाडेस्वर (खेळ प्रकार सेबर)
3)तृतीय क्रमांक – सोनिया संजय ढेकणे (खेळ प्रकार सेबर)
4)प्रथम क्रमांक – ऋतुजा राजेश शिरवलकर (खेळ प्रकार ईपी)
5)तृतीय क्रमांक – सोनिया संजय ढेकणे(खेळ प्रकार फॉईल)
17 वर्षाखालील मुले
1) प्रथम क्रमांक – कुणाल निलेश नारकर (खेळ प्रकार ईपी)
2)प्रथम क्रमांक – कुणाल निलेश नारकर(खेळ प्रकार सेबर)
19 वर्षाखालील मुले-
1)प्रथम क्रमांक- नितांत राजन चव्हाण (खेळ प्रकार फॉईल)
2)तृतीय क्रमांक- तन्मय भिकजी सावंत(खेळ प्रकार फॉईल)
3)द्वितीय क्रमांक – सखाराम देवदास फणसेकर (खेळ प्रकार सेबर)
4)तृतीय क्रमांक – मानतेश महादेव देवरमनी (खेळ प्रकार सेबर)
5) प्रथम क्रमांक – रत्नेश राजेंद्र जातेकर (खेळ प्रकार ईपी)
19 वर्षाखालील मुली –
1)तृतीय क्रमांक- स्वरूपा दिलीप पुजारे(खेळ प्रकार सेबर)
2)द्वितीय क्रमांक- चंदना नारायण नावगेकर(खेळ प्रकार फॉईल)
3)तृतीय क्रमांक- सावली यल्लाप्पा मासेकर(खेळ प्रकार फॉईल)
4)द्वितीय क्रमांक- संघमित्रा मनोज कदम(खेळ प्रकार ईपी)
5)तृतीय क्रमांक – रिया महेश कामतेकर(खेळ प्रकार ईपी)
या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धे ला निवड झाली असून क्रीडा शिक्षक कसालकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले यांच्या या यशा बद्दल कणकवली कॉलेज कणकवली चे संस्था पदाधिकारी,प्राचार्य, पर्यवेक्षक, व सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.💐