
मंत्री दीपक केसरकर यांच्या फंडातून मंजूर झालेल्या वजराठ चिरेखण,कासलेवाडी सोन्सुरकरवाडी मार्गे होडावडे, भटवाडी रस्त्याचां काँक्रिटीकरण कामाचा करण्यात आला शुभारंभ
सावंतवाडी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या फंडातून वेंगुर्ले तालुक्यातील वजराठ चिरेखणकासलेवाडी सोन्सुरकरवाडी मार्गे होडावडे, भटवाडी रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्याचा शुभारंभवेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख श्री नितीन मांजरेकर याच्या उपस्थितीत करण्यात आला.या कामासाठी 5 लाख रुपये चां निधी मंजूर झाला आहे. यावेळी…










