वेंगुर्ला निवती किनारपट्टीवर ‘किलर व्हेल’ चे पहिल्यांदाच दर्शन

सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवर ‘किलर व्हेल चे पहिल्यांदाच दर्शन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लाच्या निवती समोरील समुद्रात ‘किलर व्हेल समूहाने फिरत असताना मच्छीमारांना निदर्शनास आले. डॉल्फिन सारखा दिसणारा आणि डॉल्फिन च्या समूहातील किलर व्हेल’ च सिंधुदुर्गातील समुद्रात पहील्यांदाच दर्शन झाले आहे. वेंगुर्ला…

Read Moreवेंगुर्ला निवती किनारपट्टीवर ‘किलर व्हेल’ चे पहिल्यांदाच दर्शन

गिरणी कामगारांनी घरांसाठीे दाखल केलेल्या अर्जांमध्ये ऑनलाईन कागदपत्रे समाविष्ट करणे अत्यावश्यकच -भाई चव्हाण

कणकवली:– गिरणी कामगारांच्या जानेवारी १९८२ च्या अभुतपुर्व संपात उध्वस्त आणि मुंबईतून विस्थापित झालेल्या कामगारांना सन २००१च्या शासन निर्णयानुसार मुंबईच्या ५८ गिरणींच्याच जमीनीवर घरे देण्याचे जाहीर झाले आहे. त्यानुसार सुमारे पावणेदोन लाख गिरणी कामगारांनी घरांसाठीे अर्ज सादर केले आहेत. अलिकडेच या…

Read Moreगिरणी कामगारांनी घरांसाठीे दाखल केलेल्या अर्जांमध्ये ऑनलाईन कागदपत्रे समाविष्ट करणे अत्यावश्यकच -भाई चव्हाण

रंगकर्मी सुहास वरूनकर यांचे कणकवली निवासस्थानी होणार रंगभूमी दिन

दिनांक पाच नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे रंगकर्मी, रंगप्रेमी रसिकांसाठी अतिशय आनंदाचा दिवस असतो. दरवर्षी हा दिवस नटराज पूजनाने साजरा केला जातो याही वर्षी आपण सर्वांनी मिळून हा दिवस दिमाखदार रीतीने कणकवलीत…

Read Moreरंगकर्मी सुहास वरूनकर यांचे कणकवली निवासस्थानी होणार रंगभूमी दिन

कातवड येथे आगीत जळालेल्या रवींद्र परब यांच्या घराची आ. वैभव नाईक यांनी पाहणी करत केली आर्थिक मदत

मालवण तालुक्यातील कातवड येथील रवींद्र परब यांच्या घराला बुधवारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घराचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रवींद्र परब यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कातवड येथे भेट देऊन जळालेल्या घराची पाहणी…

Read Moreकातवड येथे आगीत जळालेल्या रवींद्र परब यांच्या घराची आ. वैभव नाईक यांनी पाहणी करत केली आर्थिक मदत

सामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

काही महिन्यांपूर्वी अपघात झाले होते गंभीर जखमी उद्या शनिवारी होणार कणकवलीमध्ये अंत्यसंस्कार कणकवली मधील सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक व कणकवली शहरातील रहिवासी सतीश कल्याण सामंत (53) यांचे शुक्रवारी दुपारी मुबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा नरडवे रोड…

Read Moreसामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

मनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण द्या!

आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणा देणारे असून समाजासाठी त्यांचे जीवन खूप मौल्यवान असल्यामुळे त्यांना शासनातर्फे त्वरित पोलिसांची सुरक्षा देण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी आमदार नितेश…

Read Moreमनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण द्या!

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्गनगरीत-जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस् यांची माहिती.

कणकवली/मयुर ठाकूर युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे अयोजन करण्यात येते. राज्यात सन 2023-24 या वर्षातील युवा महात्सवाचे आयोजन…

Read Moreजिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्गनगरीत-जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस् यांची माहिती.

आचरा ग्रामपंचायत, जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या

आचरा प्रतिनिधीआचरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जनतेतून निवडले जाणारे थेट सरपंच पद आणि 11 सदस्यपदा साठीचा प्रचार शुक्रवारी थंडावला. मतदान रविवारी 5 नोव्हेंबर रोजी होत असल्यामुळे आता उमेदवार निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी भेटीगाठींना प्राधान्य देत आहेत. निवडणुकीत सरपंच पदासाठी 3 तर 13…

Read Moreआचरा ग्रामपंचायत, जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या

विजयाचा गुलाल भाजप-शिवसेना उमेदवारांचाच उडेल

आचरा | प्रतिनिधी : भाजपा – शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून राज्यात गतिमान विकास होत आहे. विकासाचे धोरण घेऊन आम्ही जनतेत जात असताना जनतेचा प्रतिसाद सर्वत्र मिळत आहे. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही विकासाचा अजेंडा घेऊन आमचे सर्व उमेदवार जनतेत जात आहेत.…

Read Moreविजयाचा गुलाल भाजप-शिवसेना उमेदवारांचाच उडेल

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 23 नोव्हेंबर रोजी

जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांची माहिती युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे अयोजन करण्यात येते. राज्यात सन 2023-24…

Read Moreजिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन 23 नोव्हेंबर रोजी

सहकारी नृत्य कलाकाराला रक्तदान शिबिरातून ‘सिद्धाई’ ची आदरांजली

रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   निलेश जोशी । कुडाळ : रक्तदान ही सामाजिक चळवळ आहे.  रक्तदानाने दुसऱ्याला जीवदान दिले जाते आणि रक्तदान केल्याने रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते.  त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून किमान दोन वेळा तरी रक्तदान करावे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय…

Read Moreसहकारी नृत्य कलाकाराला रक्तदान शिबिरातून ‘सिद्धाई’ ची आदरांजली

माणगावात सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी साजरी 

निलेश जोशी । कुडाळ : शिखर बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची १२ वी पुण्यतिथी माणगाव येथे साजरी करण्यात आली.  शिवराम भाऊ जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी दादा बेळणेकर  सगुण धुरी प्रकाश मोरये…

Read Moreमाणगावात सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांची पुण्यतिथी साजरी 
error: Content is protected !!