वेंगुर्ला निवती किनारपट्टीवर ‘किलर व्हेल’ चे पहिल्यांदाच दर्शन

सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवर ‘किलर व्हेल चे पहिल्यांदाच दर्शन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लाच्या निवती समोरील समुद्रात ‘किलर व्हेल समूहाने फिरत असताना मच्छीमारांना निदर्शनास आले. डॉल्फिन सारखा दिसणारा आणि डॉल्फिन च्या समूहातील किलर व्हेल’ च सिंधुदुर्गातील समुद्रात पहील्यांदाच दर्शन झाले आहे. वेंगुर्ला येथील निवती समुद्रात १० ‘किलर व्हेल समूहाने फिरत असताना मच्छीमारांना दर्शन झाले आहे.