
खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत मृणाल सावंत तर वेशभूषामध्ये उत्तम कोंडुस्कर विजेते
श्री साई युवक मंडळ दाभोली आयोजित दीपावली शो टाइम प्रतिनिधी । कुडाळ : श्री साई युवक मंडळ ,दाभोली दाभोलकरवाडी आयोजित. दीपावली शो टाईम अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत तसेच वेशभूषा स्पर्धेत उत्तम कोडूस्कर विजेते ठरले.श्री…










