युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 23 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात

खळा बैठका घेत साधणार पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती

युवासेना प्रमुख आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष वाढी संदर्भात ते खळा बैठका घेणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख जिल्हा बँक संचालक सुशात नाईक यांनी दिली. आदित्य ठाकरे यांचा दौरा पुढील प्रमाणे, गुरुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३
कार्यक्रम – खळा बैठक – श्रीम. लीना कुबल यांचे घर, दोडामार्ग (दोडामार्ग तालुका)
सकाळी ११.०० वा., सकाळी ११.३० वा., दोडामार्ग ते सावंतवाडी (३६ कि.मी. ५५ मि.)
दुपारी १२.२५ वा., खळा बैठक श्री. चंद्रकांत कासार यांचे घर, सावंतवाडी (सावंतवाडी, वेंगुर्ला तालुका), दुपारी ०१.०० वा, सावंतवाडी ते कुडाळ (२२ कि.मी.- ३०मि.), दुपारी ०१.३० वा.भेट श्री. मंदार शिरसाट यांचे घर, कुडाळ
दुपारी ०१.४० वा., कुडाळ ते बांबार्डे (04 कि.मी. १०मि.)दुपारी 1.50 वा. खळा बैठक श्रीम. स्नेहा दळवी यांचे घर, बांबार्डे (कुडाळ, मालवण तालुका) दुपारी ०२.२० वा.,
बांबार्डे ते कणकवली (३५ कि.मी. ४० मि.)
दुपारी ०३.०० वा., खळा बैठक व पत्रकार परिषद श्री सतिश सावंत यांचे घर, कणकवली (वैभववाडी, देवगड तालुका), सायं. ०४.०० वा., कणकवली ते राजापूर (५५ कि.मी. १ तास), सायं. ०५.०० वा., खळा बैठक श्री. प्रफुल लांजेकर यांचे घर, राजापूर (राजापूर तालुका), सायं. ०५.३० वा., राजापूर ते करबुडे (७५ कि.मी. १ तास ५४ मि.), रात्रौ ०७.२५ वा.
खळा बैठक श्री. विनोद सितप यांचे घर, करबुडे फाटा (रत्नागिरी तालुका), रात्रौ ०८.०० वा.,करबुडे (११० कि.मी. २ तास ३० मि.), रात्रौ १०.३० वा., रात्रौ मुक्काम. शुक्रवार दि. २४ नोव्हेंबर २०२३ श्री. सचिन कदम, जिल्हाप्रमुख यांचे घर, चिपळूण, दुपारी १२.१५ वा.,श्री. सचिन कदम यांचे घर ते श्री. भास्कर जाधव यांचे घर (१० मि.), दुपारी १२.२५ वा.
खळा बैठक – शिवसेना नेते आ. श्री. भास्कर जाधव यांचे घर, चिपळूण,दुपारी १२.३५ वा.,
चिपळूण ते खेड (३१ कि.मी. ५० मि.),दुपारी ०१.०५ वा.,खळा बैठक श्री. संजय कदम यांचे घर चिंचघर, खेड,दुपारी ०१.५५ वा.,खेड ते महाड (५८ कि.मी. १ तास १० मि.), दुपारी ०२.२५ वा.,खळा बैठक महाड, दुपारी ०३.३५ वा.,महाड ते नागोठणे (६७ कि.मी. १ तास ४६ मि.),सायं. ०४.०५ वा., सायं. ०५.५० वा.
खळा बैठक श्री. किशोर जैन यांचे घर, नागोठणे,सायं. ०६.२० वा.,नागोठणे ते मुंबई (१०९ कि.मी. २ तास २२ मि.),मुंबई.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!