सत्यविजय भिसे स्मृतिदिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर

बुधवार 22 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे आयोजन
सत्यविजय भिसे मित्र मंडळाच्या वतीने शिवडाव येथे सत्यविजय भिसे यांच्या 21 व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने बुधवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
कणकवली /प्रतिनिधी





