युरेका- आयआयटी मुंबई द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत

सिंधुदुर्ग – युरेका इंडियाच्या टेक टीमने उल्लेखनीय कामगिरी करत ईयंत्र आयआयटी मुंबई द्वारे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय गेम इन्व्हेंटर स्पर्धेमध्ये अंतिम फेरी स्थान मिळवले आहे.पायथोन या लोकप्रिय प्रोग्रामिंग लँग्वेज चा वापर व आवश्यक ती कौशल्य आत्मसात करून लोकप्रिय गेम बनवण्याच्या या…

Read Moreयुरेका- आयआयटी मुंबई द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत

राम मंदिर सोहळ्याचे कलमठ मध्ये घरोघरी निमंत्रण!

सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थां कडून जय श्रीराम जय घोषणा राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी कलमठ गावात घरो घरी जाऊन श्री. राम मंदिर सोहळ्याचे अक्षता देत निमंत्रण…

Read Moreराम मंदिर सोहळ्याचे कलमठ मध्ये घरोघरी निमंत्रण!

मा अप्पर आयुक्तांच्या आदेशा प्रमाणे आरोग्य सेवक पदोन्नती प्रक्रिया न झाल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हापरिषद प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या आजच्या बैठकीत निर्णय कणकवली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक शासकीय विश्रामगृह कणकवली येथे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर सभेस कास्ट्राईब महासंघाचे राज्य महासचिव सुरेश तांबे तसेच सर्व कास्ट्राईब महासंघाच्या विभागाचे पदाधिकारी…

Read Moreमा अप्पर आयुक्तांच्या आदेशा प्रमाणे आरोग्य सेवक पदोन्नती प्रक्रिया न झाल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हापरिषद प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करणार

गावच्या विकासात योगदान काहीही नाही केवळ गावची सुरू असलेली घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांच्या तक्रारी

लोरे ग्रामस्थांचे गटविकास अधिकाऱ्याना निवेदन लोकांच्या जमिनीतून झालेल्या रस्त्याचा लाभ विरोधकांना देखील लोरे गावची चाललेली घोडदौड व ग्रामपंचायतमध्ये वारंवार होणारा पराभव पचवू न शकल्यामुळे विरोधकांकडून विकास कामांन बाबत नेहमी तक्रारी केल्या जात आहेत. अशा आशयाचे निवेदन लोरे नंबर 1 च्या…

Read Moreगावच्या विकासात योगदान काहीही नाही केवळ गावची सुरू असलेली घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांच्या तक्रारी

श्री रासाईदेवी यात्रेच्या निमित्ताने ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन.

जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेण्याचे आवाहन. कणकवली/मयुर ठाकूर दिनांक २५ जानेवारी २०२४ मु.पो. आचिर्णे. ता. वैभववाडी सिंधुदुर्ग

Read Moreश्री रासाईदेवी यात्रेच्या निमित्ताने ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन.

टेंबवाडीत कन्नड रेणुका यल्लमा देवी दशावतार

कणकवली – टेंबवाडीतील भाग्यवंती देवीचा १९ सावा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. १८ जानेवारीला होत आहे. रात्री ९.३० वाजता कन्नड भाषेतील “रेणुका यल्लमा देवी” हे कर्नाटक दशावतारी नाट्य मंडळाचे पौराणिक नाटक सादर होणार आहे. शुक्रवार दि. १९ जानेवारीला शहरात सकाळी १०…

Read Moreटेंबवाडीत कन्नड रेणुका यल्लमा देवी दशावतार

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि नगर वाचनालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथपाल ग्रंथालय गौरव सोहळा’

आचरा–अर्जुन बापर्डेकर“ग्रंथालये ही सांस्कृतिक विद्यापीठे आहेत, तर ग्रंथपाल हे ग्रंथ आणि वाचक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्यामुळेच दर्जेदार ग्रंथ चोखंदळ वाचकांच्या हाती जातात,” असे उद्गार सुरेश ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण यांनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि नगर वाचनालय…

Read Moreमराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि नगर वाचनालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथपाल ग्रंथालय गौरव सोहळा’

आचरा रामेश्वर मंदिर येथे 18रोजी गंगापून कार्यक्रम

आचरा–अर्जुन बापर्डेकरकाकड आरती कार्तिकोत्सव मंडळ आचरा देवूळवाडी तर्फे पंढरपूर वारी निमित्त गुरुवार 18जानेवारी रोजी सकाळी रामेश्वर मंदिर येथे गंगापूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजने तर रात्रौ ९ वाजता श्री ब्राह्मण देव विकास सांस्कृतिक प्रासादीक दिंडी मंडळ…

Read Moreआचरा रामेश्वर मंदिर येथे 18रोजी गंगापून कार्यक्रम

पोलीस निरीक्षक अमित यादव, फुलचंद मेंगडे, निळकंठ बगळे, अतुल जाधव याची बदली..

लोकसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमिवर निर्णय.. लोकसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमिवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार पुलिस निरीक्षाकांची बदली रत्नागिरी येथेकरण्यात आली आहे. यात कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव, वैभववाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव…

Read Moreपोलीस निरीक्षक अमित यादव, फुलचंद मेंगडे, निळकंठ बगळे, अतुल जाधव याची बदली..

प्रयत्नात सातत्य असेल तर यशाची शिखरे सर करता येतातपद्मश्री परशुराम गंगावणे यांचे आवाहन

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ विद्यार्थी जीवनात प्रयत्नात सातत्य ठेवा, जीवनात कठीण प्रसंग येत असतात त्यावर मात करायला शिकलं पाहिजे,आपण जसा विचार करतो तसेच आपण पुढे घडतो म्हणून सकारात्मक विचार करा.मोबाईलच्या मोहात पडू…

Read Moreप्रयत्नात सातत्य असेल तर यशाची शिखरे सर करता येतातपद्मश्री परशुराम गंगावणे यांचे आवाहन

हिंदुह्दय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या जयंतीनिमित्त मालवण शहर मर्यादित भव्य शालेय चित्रकला स्पर्धा

विषय रामायणवयोगट पहिली ते तिसरीचौथी ते सहावीसातवी ते नववीचित्र वन फोर साईज ड्रॉइंग पेपर वर काढावेरामायण या विषयाशी संबंधित चित्र स्पर्धा किंवा शाळेत काढून शाळेच्या माननीय मुख्याध्यापकांकडे 17 जानेवारी ते 20 जानेवारी जमा करायचे आहेतचित्रांचे माध्यम:- पोस्टर कलर पेन्सिल खडू…

Read Moreहिंदुह्दय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या जयंतीनिमित्त मालवण शहर मर्यादित भव्य शालेय चित्रकला स्पर्धा

रस्त्यावरच्या चुकीला माफी नाही;रस्ता सुरक्षा अभियानाचे घोडावत विद्यापीठात उदघाटन

अतिग्रे :संजय घोडावत विद्यापीठात रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे उदघाटन सोमवार दि. 15 जानेवारी रोजी झाले.रस्ते अपघात होऊ नयेत यासाठी जनजागृतीचा हा कार्यक्रम एक महिना सुरू राहणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.ते म्हणाले, की कोल्हापूर जिल्ह्यात…

Read Moreरस्त्यावरच्या चुकीला माफी नाही;रस्ता सुरक्षा अभियानाचे घोडावत विद्यापीठात उदघाटन
error: Content is protected !!