सखी महिला मंडळ खारेपाटण आयोजित सिंधुदुर्ग मॅरेथॉन -२०२४ ला स्पर्धेकांचा उदंड प्रतिसाद

विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय सहभागी स्पर्धाकांना मेडल सन्मानपत्र प्रदान सखी महिला मंडळ रामेश्वर नगर खारेपाटण यांच्या वतीने आज दि.3मार्च रोजी सकाळी 6 वाजता जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा अर्थात “वूमन रन फॉर…

Read Moreसखी महिला मंडळ खारेपाटण आयोजित सिंधुदुर्ग मॅरेथॉन -२०२४ ला स्पर्धेकांचा उदंड प्रतिसाद

मंगेश गुरव यांचा खारेपाटण शिवसेना पक्षाच्या वतीने सत्कार संपन्न…

मंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्तेपदी नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सर्वच पक्षात झपाट्याने दैनंदिन घडामोडी होताना दिसत असून शिवसेना पक्ष कणकवली, देवगड,वैभववाडी विधानसभा मतदार संघाच्या प्रवक्तेपदी खारेपाटण येथील सुपुत्र व शिवसेना पक्षाचे कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव…

Read Moreमंगेश गुरव यांचा खारेपाटण शिवसेना पक्षाच्या वतीने सत्कार संपन्न…

नागवे मध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन

रात्री वाहनाच्या प्रकाशात बिबट्याने रस्त्यावर दिली रुबाबशीर पोझ आज सायंकाळी पुन्हा जंगलमय भागात बिबट्या दिसला कणकवली तालुक्यात नागवे खालची पटेल वाडी या भागात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. गाडीच्या लाईट मध्ये हा बिबट्या रस्त्यावर अगदी रुबाबात पोझ देत काही वेळ…

Read Moreनागवे मध्ये बिबट्याचे वारंवार दर्शन

…नाहीतर आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ !

कुडाळ भाजपचा आमदार वैभव नाईक यांना कडक इशारा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्ता कामाचे भूमिपूजन करू नये आमदार वैभव नाईक यांची ‘ मान न मान मै तेरा मेहमान’ अशी ख्याती प्रतिनिधी । कुडाळ : ‘मान न मान मै तेरा मेहमान’ अशी…

Read More…नाहीतर आम्ही आमच्या स्टाईलने उत्तर देऊ !

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

कणकवली/मयुर ठाकूर.

Read Moreसिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

कणकवली महाविद्यालयात रानफुले छायाचित्र प्रदर्शन व झाडांच्या कवितांचे वाचन

कणकवली/मयुर ठाकूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सांस्कृतिक विभाग, मराठी विभाग, वाड़मय मंडळ आणि वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ फेब्रुवारी व दि.२७ फेब्रुवारी या दोन दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .त्यातील पहिल्या…

Read Moreकणकवली महाविद्यालयात रानफुले छायाचित्र प्रदर्शन व झाडांच्या कवितांचे वाचन

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी संदीप रामचंद्र सावंत यांची निवड

निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून केले जातेय अभिनंदन कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी संदीप रामचंद्र सावंत यांची नव्याने निवड करण्यात आली आहे.संदीप सावंत हे मालवण तालुक्यातील पोईप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आहेत. तसेच आदर्श रिक्षा संघटना-पोईपचे विद्यमान अध्यक्ष आहेत.कोकण विभाग…

Read Moreकोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या मालवण तालुकाध्यक्षपदी संदीप रामचंद्र सावंत यांची निवड

कलमठ बाजारपेठ शाळेचा आमदार वैभव नाईक यांनी केला गौरव

जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल भेट देत शाळेचे केले कौतुक युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती जि. प. शाळा कलमठ बाजारपेठ क्र.१ या शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.…

Read Moreकलमठ बाजारपेठ शाळेचा आमदार वैभव नाईक यांनी केला गौरव

“रोटरी क्लब तर्फे आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये “कळी उमलताना ” या विषयावर मार्गदर्शन

कणकवली/मयुर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे आणि रोटरी क्लब कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने एचएचएम अंतर्गत “कळी उमलताना” अस्मिता प्रोजेक्ट उपक्रम नुकताच संपन्न झाला .या अंतर्गत रोटरीयन डॉ.अश्विनी नवरे मॅडम…

Read More“रोटरी क्लब तर्फे आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे मध्ये “कळी उमलताना ” या विषयावर मार्गदर्शन

मंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्तेपदी नियुक्ती

खारेपाटण येथील शिवसेना पक्षाचे व सध्या कणकवली उपतालुका प्रमुख या पदावर कार्यरत असलेले मंगेश गुरव यांची नुकतीच शिवसेनेच्या कणकवली विधानसभा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली.मंगेश गुरव यांना मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशनाने विधानसभा प्रवक्ता पदी नियुक्त करत असलेल्या आशयाचे नियुक्ती…

Read Moreमंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्तेपदी नियुक्ती

केंद्राच्या योजनेतून वागदे ग्रामसचिवालय चे काम मंजूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न 5 मार्च रोजी आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार कामाचे भूमिपूजन सरपंच संदीप सावंत यांची माहिती केंद्र सरकारच्या नमो ११ सूत्री कार्यक्रमाअंतर्गत ग्रामसचिवालय बांधणे अभियान अंतर्गत वागदे ग्रामसचिवालय इमारतीचे काम मंजूर…

Read Moreकेंद्राच्या योजनेतून वागदे ग्रामसचिवालय चे काम मंजूर

विद्यार्थी केंद्री अभ्यासक्रमाची गरज: डॉ. मंथा

घोडावत विद्यापीठाचा 5 वा दीक्षांत सोहळा संपन्न अतिग्रे: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी केंद्री अभ्यासक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन एस.आय सी टी चे माजी अध्यक्ष डॉ.एस.एस.मंथा यांनी केले. ते 29 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या 5 वा…

Read Moreविद्यार्थी केंद्री अभ्यासक्रमाची गरज: डॉ. मंथा
error: Content is protected !!