
दहावी बारावीनंतर अनोखे करिअर- परिसंवाद विख्यात शास्त्रज्ञांचे मोफत मार्गदर्शन
विद्यानिकेतन कसाल व युरेकाचा चा उपक्रम विख्यात संशोधक आणि आईसर पुणे येथील समन्वयक डॉ अरविंद नातू , भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ डॉक्टर विवेक पारकर , इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च चे डॉ. उदय डोंदे, प्रख्यात लेखक व नाट्यलेखक डॉ.…










