भिरवंडे रामेश्वर मंदिरात खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिनी अभिषेक.

कणकवली/मयुर ठाकूर कणकवली, दि. १५ शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाचे आज भिरवंडे रामेश्वर मंदिर दुधाभिषेक करण्यात आला. रामेश्वराच्या पिंडीवर अकरा लिटर दुधाचा अभिषेक करून खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भिरवंडे गावच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विनायक…

Read Moreभिरवंडे रामेश्वर मंदिरात खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिनी अभिषेक.

कणकवलीत जागतिक ग्राहक दिन साजरा

पेन्शनर भवन कणकवली येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघटक दादा कुडतरकर हे उपस्थित होते. जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व, ग्राहक संरक्षण कायदा 1986, त्यानुसार ग्राहकांचे हक्क व अधिकार, ग्राहक पंचायतीचे कार्य, ग्राहकांची वेगवेगळ्या मार्गाने होणारी फसवणूक,…

Read Moreकणकवलीत जागतिक ग्राहक दिन साजरा

उ.बा.ठा.सेनेच्या वतीने प.पू.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी महाअभिषेक

खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत बाबांच्या चरणी साकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी महाअभिषेक करण्यात आला.…

Read Moreउ.बा.ठा.सेनेच्या वतीने प.पू.भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी महाअभिषेक

370 कलम हटवण्याचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले

माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती विरोधक कायद्याचा अपप्रचार करत आहेत सीसीए ऍक्ट ची अंमलबजावणी केंद्र सरकारने केली. 2019 च्या जाहीरनाम्यात दिलेले वचन भाजपाने पूर्ण केले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही काश्मीर बाबत 370 कलम हटविण्याचे स्वप्न मोदी सरकारने पुर्ण…

Read More370 कलम हटवण्याचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले

भिरवंडे येथील रस्त्याच्या कामाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन

खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून मंजूर झालेय काम भिरवंडे हनुमंत वाडी नं २ येथे खासदर विनायक राऊत यांच्या स्वनिधीतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.या रस्त्यासाठी वाडीतील लोकांच्या आग्रही मागणी खातर विनायक राऊत यांच्या निधीतून १० लक्ष रू मंजूर करण्यात…

Read Moreभिरवंडे येथील रस्त्याच्या कामाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन

सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक आर.जी सावंत यांचे निधन

भिरवंडे-हनुमंतवाडी नं.2 मधील रहीवासी व एसटी महामंडळातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक रामचंद्र गणपत सावंत उर्फ आर.जी.सावंत (83) यांचे बुधवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. आर.जी. कंडक्टर म्हणून ते सर्वत्र परिचित होते. एसटीत सुरूवातीला वाहक आणि त्यानंतर वाहतूक नियंत्रक म्हणून त्यांनी सेवा बजावली…

Read Moreसेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक आर.जी सावंत यांचे निधन

तोंडवळी तळाशील येथे खाडीकिनारी जिल्हाधिकारी यांच्याकडून पहाणी

बेकायदेशीर वाळू उपसा व परप्रांतीय कामगाराच्या कृत्याबाबत महिला आक्रमक तोडवळी-तळाशिल येथील वाळू उपसा बंद करणे व इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला 15 दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाही न झाल्याने तोंडवळी तळाशील येथील ग्रामस्थांनी स्थगित केलेले खडीतील आंदोलन पुन्हा पुर्वसुचना…

Read Moreतोंडवळी तळाशील येथे खाडीकिनारी जिल्हाधिकारी यांच्याकडून पहाणी

माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक येथिल रिक्षा स्टँड नंबर १ येथे पाणपोई

सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर आणि माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते पाणपोई चे उद्घाटन माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक येथिल रिक्षा स्टँड नंबर १ येथे पाणपोईचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर आणि माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र…

Read Moreमाऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक येथिल रिक्षा स्टँड नंबर १ येथे पाणपोई

राष्ट्रवादीचे “हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’अभियान;मुंबईसह राज्यातील अडीच लाख सोसायटीमधील लोकांच्या समस्या सोडवल्या जाणार – उमेश पाटील

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने”राष्ट्रवादी हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’ असे अभियान सुरू केले असून यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपचा एक स्कॅनर कोड देखील तयार करण्यात आला आहे. यामध्ये स्कॅन करून थेट या अभियानात कनेक्ट होता येणार असल्याची माहिती…

Read Moreराष्ट्रवादीचे “हाऊसिंग सोसायटी कनेक्ट’अभियान;मुंबईसह राज्यातील अडीच लाख सोसायटीमधील लोकांच्या समस्या सोडवल्या जाणार – उमेश पाटील

सांगलीतील शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळ विकासासाठी १३ कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेसाठी शिराळ्यात केलेला प्रयत्न हा स्वराज्याचा देदिप्यमान इतिहास… सांगलीतील शिराळा येथील स्मृतीस्थळाच्या विकासातून इतिहासातील देदिप्यमान अध्याय नव्या पिढीपर्यंत पोहोचेल… मुंबई – स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा सांगली तालुक्यातील शिराळा येथील स्मृतीस्थळ…

Read Moreसांगलीतील शिराळा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळ विकासासाठी १३ कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत १० कोटी ६८ लाखांचा बाह्यवळण रस्तामंजूर;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी…

मुंबई – श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यासही मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मंजूरी प्राप्त झाली असून त्यासाठी अधिकच्या १० कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही…

Read Moreजेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत १० कोटी ६८ लाखांचा बाह्यवळण रस्तामंजूर;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी…

सिंधुदुर्ग मधील शाळांना डिजिटल भेट-एक सेवा अशीही

दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र ची सिंधुदुर्ग मधील शाळांना डिजिटल भेट ३० शाळांना पटसंख्येनुसार ६० लॅपटॉपचे वाटप करत संस्थेचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट यशस्वी संपन्न डिजिटल सहकार्य | लॅपटॉप वाटप | दुर्गवीर प्रतिष्ठान रामगड (तालुका मालवण)- दुर्गवीर. प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आजगायत गडसंवर्धन कार्य सातत्याने…

Read Moreसिंधुदुर्ग मधील शाळांना डिजिटल भेट-एक सेवा अशीही
error: Content is protected !!