कणकवली नगरपंचायत च्या आरक्षण सोडतीमध्ये दिग्गजांना धक्का

काहींना पुन्हा संधी, तर काहींना वेगळ्या प्रभागांमध्ये लढावे लागणार प्रांताधिकारी जगदीश कातकर, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत कणकवली नगरपंचायतीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली असून, कणकवली नगरपंचायत च्या 17 प्रभागांसाठी नगरसेवक या पदाकरता प्रांताधिकारी जगदीश कातकर व…

Read Moreकणकवली नगरपंचायत च्या आरक्षण सोडतीमध्ये दिग्गजांना धक्का

सिंधुदुर्गातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा!

फळपीक विमा योजनेचा पहिला हफ्ता दिवाळीपूर्वी मिळणार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना (सन २०२४-२५) संदर्भात काल कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे आणि फलोत्पादन मंत्री…

Read Moreसिंधुदुर्गातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा!

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याने मराठा समाज एकवटला

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट घेत दिले निवेदन अटके संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान झाल्यास पोलिसांविरोधात कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल करणार मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांचा इशारा

Read Moreमाजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याने मराठा समाज एकवटला

104 वर्षानंतर चंद्रभागा अनंतात विलीन.

कणकवली/प्रतिनिधी असा जन्म लाभला,देहाचे चंदन झाले.गंध सोडला तरी,सुगंध दरवळत राहिला.चंद्रभागेने १०४वर्षानंतर वैकुंठवारीचा दिवस निश्चित केला. साडेतीन मुहूर्तापैकी एक, विजयादशमी २ऑक्टोबर २०२५ रोजी ती अनंतात विलीन झाली.नरडवे, पिंपळवाडीत २१ एप्रिल १९२१ रोजी, कै. श्री. लक्ष्मण राणे आणि कै. सौ. उर्मिला राणे…

Read More104 वर्षानंतर चंद्रभागा अनंतात विलीन.

बिबट्याची नखे व सुळे विक्री प्रकरणातील पाचही संशयीताना सशर्त जामीन मंजूर

संशयितांच्या वतीने ॲड. उमेश सावंत, ॲड. विलास परब, ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद बिबट्याची १२ नखे आणि चार सुळे विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या व वनविभागाने कारवाई केलेल्या पाचही जणांना येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ…

Read Moreबिबट्याची नखे व सुळे विक्री प्रकरणातील पाचही संशयीताना सशर्त जामीन मंजूर

राणे समर्थक ग्रामपंचायत नागवे सरपंच, उपसरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई साठी प्रीतम मोर्ये यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट कणकवली तालुक्यातील नागवे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सदस्य यावर कायदेशीर कारवाई कधी होणार या मागणीसाठी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर आज नागवे गावचे ग्रामस्थ प्रीतम मोर्ये यांनी उपोषण करीत लक्ष वेधले. सिंधुदुर्ग नगरी जिल्हा परिषद…

Read Moreराणे समर्थक ग्रामपंचायत नागवे सरपंच, उपसरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई साठी प्रीतम मोर्ये यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत शेर्पे गावात स्वच्छता मोहीम संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध गाव पंचायतराज अभियाना अंतर्गत कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावात ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील सार्वजनिक ठिकाणे व पायवाटा रस्ते यांची साफ सफाई व स्वच्छता गावच्या सरपंच सौ. स्मिता पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच करण्यात आली.यावेळी शेर्पे उपसरपंच…

Read Moreमुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत शेर्पे गावात स्वच्छता मोहीम संपन्न

कणकवली नगरपंचायत निवडणूक नगरसेवक पदासाठीची आरक्षण सोडत 8 ऑक्टोबर रोजी

कणकवली नगरपंचायत च्या सभागृहात आरक्षण सोडत उपस्थित राहण्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आवाहन नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत 8 ऑक्टोबर रोजी 11 वाजता नगरपंचायत सभागृह कणकवली च्या दुसऱ्या मजल्यावर होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी…

Read Moreकणकवली नगरपंचायत निवडणूक नगरसेवक पदासाठीची आरक्षण सोडत 8 ऑक्टोबर रोजी

कणकवली पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता राखीव

आरक्षण सोडत जाहीर कणकवली पंचायत समितीच्या सभापती पदाकरिता आरक्षण सोडत जाहीर झाली असून कणकवली पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरिता राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या मोर्चेबांधणी ला वेग येणार असून लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता…

Read Moreकणकवली पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता राखीव

‘कुडाळेश्वर’ च्या भजन स्पर्धेत रामकृष्णहरि भजन सेवा संघ, पाट प्रथम

गायक विश्वजित बोरवणकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा मंडळाच्या कार्यकर्त्यांचाही सन्मान कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. अ‍ॅड. अभय देसाई स्मृती ५० व्या जिल्हास्तरिय भजन स्पर्धेत यंदा पाट पंचक्रोशीतील रामकृष्णहरि भजन सेवा संघाने बाजी मारली. या…

Read More‘कुडाळेश्वर’ च्या भजन स्पर्धेत रामकृष्णहरि भजन सेवा संघ, पाट प्रथम

दिक्षा बागवे खून प्रकरणी संशयिताच्या पोलीस कोठडीत वाढ

कुडाळ तालुक्यातील घावनळे-वायंगणवाडी येथील दिक्षा तिमाजी बागवे (वय १७) हिच्या खून प्रकरणी संशयित कुणाल कृष्णा कुंभार (वय २२, रा. गोठोस-मांडशेतवाडी) याची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. कुडाळ न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला.दिक्षा बागवे हिचा मृतदेह वाडोस बांटमाचा…

Read Moreदिक्षा बागवे खून प्रकरणी संशयिताच्या पोलीस कोठडीत वाढ

कनिष्ठ गट कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दिव्या राणेचा डबल धमाका

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहाव्या कनिष्ठ गट जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दिव्या राणे हिने १२ व १८ वर्षांखालील मुली या दोन्ही वयोगटात विजेतेपद पटकावले तर सावंतवाडीच्या भारत सावंतने १४ वर्षांखालील मुले विजेता व १८ वर्षाखालील मुले उपविजेता असे दुहेरी…

Read Moreकनिष्ठ गट कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दिव्या राणेचा डबल धमाका
error: Content is protected !!