कणकवली नगरपंचायत निवडणूक नगरसेवक पदासाठीची आरक्षण सोडत 8 ऑक्टोबर रोजी

कणकवली नगरपंचायत च्या सभागृहात आरक्षण सोडत

उपस्थित राहण्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आवाहन

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आरक्षण सोडत 8 ऑक्टोबर रोजी 11 वाजता नगरपंचायत सभागृह कणकवली च्या दुसऱ्या मजल्यावर होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!