कणकवली पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करिता राखीव

आरक्षण सोडत जाहीर

कणकवली पंचायत समितीच्या सभापती पदाकरिता आरक्षण सोडत जाहीर झाली असून कणकवली पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरिता राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे आता इच्छुकांच्या मोर्चेबांधणी ला वेग येणार असून लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!