‘कै. दादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार’ निवृत्त पोलीस अधिकारी बबन सावंत यांना प्रदान

‘कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार’ शिवजयंती उत्सव मंडळ हळवल यांच्या वतीने आयोजन शिवजयंती उत्सव मंडळ, हळवल यांच्या वतीने दिला जाणारा ‘कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार’ यावर्षी गुन्हे अन्वेषण विभागाचे (क्राईम ब्रँच) निवृत्त पोलीस अधिकारी…

Read More‘कै. दादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार’ निवृत्त पोलीस अधिकारी बबन सावंत यांना प्रदान

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार

कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची घेणार मदत बारामती येथील ‘एडीटी’ संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन प्रणालीचा करणार वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. बागायतदारांचे जवळपास ८५ टक्के नुकसान झाले…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आंबा पिक संरक्षणासाठी पुढाकार

महामार्गावर उभ्या कारला दुचाकीची धडक ; चालक गंभीर

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर नजिक सिंधुकेअर हॉस्पिटलच्या समोर दुचाकीने महामार्गावर उभ्या असलेल्या कारला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. काल सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत अधिक…

Read Moreमहामार्गावर उभ्या कारला दुचाकीची धडक ; चालक गंभीर

ज्यांच्या निवडणुकीसाठी मदत केली त्यांनीही आमच्या निवडणुकीत पाठ फिरवली

ठाकरे शिवसेनेच्या बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची उघड नाराजी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तत्कालीन विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी खासदार विनायक राऊतांवर नाराजांचा रोख कणकवली तालुका शिवसेना ठाकरे गटाची आज झालेली बैठक वादळी ठरली. ज्यांच्यासाठी निवडणुकीत काम केले, मेहनत घेतली त्यांनीच आमच्या निवडणुकीत…

Read Moreज्यांच्या निवडणुकीसाठी मदत केली त्यांनीही आमच्या निवडणुकीत पाठ फिरवली

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी राणे हॉस्पिटल राणे हॉस्पिटल-मेडिकल रिसर्च सेंटरला भेट

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी नुकतीच राणे हॉस्पिटल राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, कुडाळ , कुडाळ ला भेट दिली आणि हॉस्पिटलच्या कामाबाबत कौतुक केले.प्रवीण भोसले यांचे स्वागत राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, कुडाळचे अजित राणे आणि डॉ. गिरीश…

Read Moreमाजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी राणे हॉस्पिटल राणे हॉस्पिटल-मेडिकल रिसर्च सेंटरला भेट

फोंडाघाटचा अमित कदम ठरला स्वस्तिक श्री स्वास्तिक श्री 2026 चा मानकरी

कुडाळचा ज्ञानेश्वर आळवे ठरला स्वस्तिक श्री मेन फिजिकचा मानकरी महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन संलग्न सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स अससोसिएशनच्या मान्यतेने स्वस्तिक प्रतिष्ठान कुडाळ आयोजित ड्रुग्स मुक्त सिंधुदुर्ग अभियान अंतर्गत सिंधुदुर्गतील मानाची भव्य जिल्हा स्तरीय स्वस्तिक श्री 2026 हि स्पर्धा प्रेक्षकांच्या उदंड…

Read Moreफोंडाघाटचा अमित कदम ठरला स्वस्तिक श्री स्वास्तिक श्री 2026 चा मानकरी

प्राजक्ता गवाणकर हिची एमपीएसी मधून सहाय्यक अभियंता म्हणून निवड

दोन वर्षात स्पर्धा परीक्षांमधून एकूण ५ पदांवर निवड ; अभिमानास्पद कामगिरी येथील कु प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार MPSC मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागात सहाय्यक अभियंता पदावर निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून…

Read Moreप्राजक्ता गवाणकर हिची एमपीएसी मधून सहाय्यक अभियंता म्हणून निवड

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये “क्युरियस माइंड्स” विज्ञान प्रदर्शन

विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी “क्युरियस माइंड्स : विज्ञान प्रदर्शन व सादरीकरण” या अंतर्गत शालेय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.हे प्रदर्शन २६ व…

Read Moreबॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये “क्युरियस माइंड्स” विज्ञान प्रदर्शन

प्रशासनाशी थेट संवाद साधून शासकीय योजनांचा लाभ घ्या !

नेरूर येथील ‘समाधान शिबिरात’ जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन शासनाच्या १५ महत्त्वाच्या सुविधा एकाच छताखाली संवादाच्या अभावामुळे कोणत्याही नागरिकाचे काम अडू नये, प्रशासनाशी थेट संवाद साधा आणि शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या,असे आवाहन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. प्रशासन आणि नागरिक…

Read Moreप्रशासनाशी थेट संवाद साधून शासकीय योजनांचा लाभ घ्या !

कणकवली पंचायत समितीच्या माजी सदस्य मीना मोहन सावंत यांचे निधन

नरडवे टेमकरवाडी येथील श्रीमती मीना मोहन सावंत यांचे मंगळवार ३ मार्च रोजी पहाटे आकस्मित निधन झाले.नरडवे ग्रामपंचायत सदस्य तसेच कणकवली पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेले होते. नरडवे इंग्लिश स्कूल चे माजी शिक्षक यांच्या कै. मोहन सावंतयांच्या त्या पत्नी होत.…

Read Moreकणकवली पंचायत समितीच्या माजी सदस्य मीना मोहन सावंत यांचे निधन

अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत मदत करणार!

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन अंगणवाडी सेविका शहरातील लहान मुलांवर चांगले संस्कार घडवतात – उपनगराध्यक्ष सुशांत नाईक अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीकडून लागेल ती मदत करण्यात येईल. तसेच भविष्यात शहरात आणखी अंगणवाड्या वाढवण्यासाठी मागणीनुसार नगरपंचायत योग्य ती मदत…

Read Moreअंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत मदत करणार!

संविता आश्रमाच्या टिमकडून गुजरातच्या सुमन विकी खारवाचे कुटुंबासह पुनर्मिलन.

जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमच्या टिमने गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील सुमन विकी खारवा (वय ४०) या महिलेचे यशस्वीपणे त्यांच्या कुटुंबासोबत पुनर्मिलन घडवून आणले. सुमन विकी खारवा हिला मानसिक विमनस्क स्थितीमुळे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सावंतवाडी पोलीस स्टेशनमार्फत आश्रय आणि सुरक्षिततेसाठी…

Read Moreसंविता आश्रमाच्या टिमकडून गुजरातच्या सुमन विकी खारवाचे कुटुंबासह पुनर्मिलन.
error: Content is protected !!