तांबळडेग श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात १७ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । देवगड : तालुक्यातील तांबळडेग येथील जागृत देवस्थान श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह १७ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे, या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा.…

कलमठ गावडेवाडी येथे माघी गणेश जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

13 फेब्रुवारी रोजी होणार डबलबारी चा सामना गायत्री ब्राह्मण ज्येष्ठ मंडळ व गायत्री युवा प्रतिष्ठान कडून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन दिगंबर वालावलकर । कणकवली : मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने कलमठ गावडेवाडी येथील गणेश मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे…

कनेडित भर वस्तीमध्ये बिबट्याचे दर्शन

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाकडून बिबट्याच्या वावराची पाहणी प्रतिनिधी । कणकवली : कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी येथील संभाजीनगर येथे सुनील दौलतराव सावंत यांच्या घरी रविवार दिनांक 11फेब्रुवारी रोजी मध्य रात्री 1 च्या सुमारास बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करीत व्हरांड्यात येऊन गेल्याची बाब…

कणकवलीत एकावर धारदार हत्याराने वार

हत्याराच्या वाराने जखमी झालेल्या वर कणकवलीतील रुग्णालयात उपचार सुरू शनिवारी रात्री उशिराची घटना कणकवलीतील या घटनेने खळबळ दिगंबर वालावलकर । कणकवली : ओमनी कारने समोरून दुचाकीला हुल दिल्या च्या कारणातून झालेल्या बाचाबाची तुन धारदार कटर सदृश्य हत्याराने गौतम धर्मचंद्र हिंदळेकर…

गावची आठवण झाली नाही हेच कुडाळवासीयांचे प्रेम – अमोल पाठक 

बदलीनिमित्त तहसीलदार अमोल पाठक याना भावपूर्ण निरोप  साहेब, जिल्हाधिकारी म्हणून पुन्हा सिंधुदुर्गात या ! प्रतिनिधी । कुडाळ : गावापासून सहाशे किलोमीटर दूर असूनही कुडाळवासियानी कधी गावाची आठवण येऊ दिली नाही.  कुडाळवासीयांनी दिलेले प्रेम आपुलकी सोबत घेऊन जाताना या सर्व आठवणी…

कुडाळ पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

नंदकिशोर मोरजकर आणि वैभव केळकर.याना भैयासाहेब वालावलकर स्मृती पुरस्कार भाग्यविधाता वारंग याना वसंत दळवी स्मृती पुरस्कार प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीचे सन २०२३-२४ चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘व्याधकार’ ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार…

‘स्व’ ची ओळख फार महत्वाची – डॉ. प्रदीप ढवळ

कुडाळ मध्ये रंगले कोमसापचे ‘भाकरी आणि फुल’ कवी संमेलन उषा परब यांना यंदाचा कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार प्रदान निलेश जोशी । कुडाळ : कोणतेही काम करताना स्वतःची ओळख होणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे उत्तम आणि प्रतिभावान होण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही…

मनसेच निष्ठेने काम करणाराच पक्षात टिकेल !

मनसे पक्ष निरीक्षक गजानन राणे यांचा इशारा पिंगळी येथे राणे आणि संदीप दळवी यांची पत्रकार परिषद निलेश जोशी । कुडाळ : जो मनसेचे निष्ठेने काम करेल तोच पक्षात टिकेल, मनसेचा जो पदाधिकारी काम करताना दिसणार नाही त्याच्यावर 100% कारवाई होणार…

प्रशिक्षीत ८७ मच्छिमार सिंधुपुत्रांना वॉटर स्पोर्टस परवाने

१० सिंधूकन्यांनी पूर्ण केले वॉटर स्पोर्ट्सचे प्रशिक्षण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार परवान्यांचे दिमाखात वितरण मानव साधन विकास संस्थेचा अभिनव उपक्रम निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, देवगड हे तालुके वॉटर स्पोर्टस् व्यवसायासाठी पोषक आहेत. सहकारातून वॉटर स्पोर्टस क्षेत्रात…

‘राजू बन झंटलमन’ १४ फेब्रुवारीला कुडाळमध्ये

खूप धमाल विनोदी तितकेच रहस्यमयी नाटक निष्ठावंत नोकर आणि प्रेमळ मालकाची जुगलबंदी ‘चला हवा येऊ द्या’ फेम उमेश जगताप आणि कॉमेडीचा सुपर हिरो अंशुमन विचारे आमनेसामने ब्युरो न्युज | कुडाळ : चला हवा येऊ द्या फेम उमेश जगताप आणि कॉमेडीचा…

error: Content is protected !!