
कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेच्या ‘ये गs ये गss सरी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
कवी केशवसुतांच्या पुण्यतिथी दिनी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे प्रकाशन प्रतिनिधी, मालवण
कवी केशवसुतांच्या पुण्यतिथी दिनी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे प्रकाशन प्रतिनिधी, मालवण
श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेचे माजी कार्यकारिणी सदस्य व आचरा देवूळवाडीचे रहिवासी. वामन पांडुरंग तथा आबा रेडकर वय80 यांचे मुंबई बोरिवली येथील निवासस्थानी आकस्मिक दुःखद निधन झाले. सन २०१०-२०२३ या कालावधीत त्यांनी संस्थेच्या कार्यकारिणीवर कार्यकारिणी सदस्य म्हणून…
गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या ! 💐🙏💐विषेश म्हणजे गणेशोत्सवाचे अवचित्य साधुन आम्ही कोकण ग्रीन वर्ल्डच्या माध्यमातून कोकणात बांबूलागवडीचे जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे . बांबूलागवडीसाठी कोकणातिल जमीन योग्य आहे. प्रत्येक गावात हजारो एकर पडिक जमिन आहे…
पाळीव जनावरांवर हल्ला चिंदर भगवंतगड तेरई भागात बिबट्याचा वावर वाढला असून ग्रामस्थांनाहीदिवसाउजेडी बिबट्याचे दर्शन होत आहे. तसेच रानात चरायला सोडलेल्या शेळ्यांवरही हल्ला करून जखमी केल्याची घटना चिंदर लब्देवाडी,तेरई भागात घडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून सदर बिबट्या चा बंदोबस्त करण्याची…
प्रसंगावधनाने सीपीआर देत वाचवले इसमाचे प्राण आचरा : शुक्रवारी सायंकाळी आचरा पोलीस स्टेशन येथे दोन गटांतील वाद मिटविण्यासाठी घेतलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत एका इसमाला गुदमरल्याचा त्रास जाणवू लागल्याने आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी सदर इसमाला तातडीने सीपीआर…
भाजप चारकोप(मुंबई) विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांचा पुढाकार भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांच्या पुढाकाराने,…
मालवण किनारपट्टीवरील तळाशील येथील समुद्रात गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान एक पर्यटक बुडाला. तर त्याच्या सहकाऱ्यास वाचविण्यात स्थानिकांना यश आले. अमोल करपी (वय-३६) रा. बेळगाव असे समुद्रात बुडालेल्या पर्यटकाचे नाव आहे. घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावरील किनाऱ्यावर आठ वाजण्याच्या दरम्यान अमोल…
मालवण मधील एक प्रसिद्ध घराणे म्हणजे खोत शिवकाळात या घराण्याला खोतकी बहाल केली गेली, खोत म्हणजे गावचा मुख्य न्याय निवाडा करणे, शेतसारा व त्याचा हिशेब ठेवणे ही, कामे महत्वाची कामे खोतांजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. महाराज ज्यावेळी सिंधुदुर्ग किल्ला बांधायच्या…
सतीश रघुनाथ सावंत (मुंबई) यांचे दातृत्व बँक आँफ इंडिया निवृत्त अधिकारी सतिश रघुनाथ सावंत(मुंबई) यांच्या दातृत्वातून व सुप्रसिद्ध बुवा अरविंद पाताडे यांच्या प्रयत्नातून चिंदर केंद्रातील शाळा चिंदर नं 1, शाळा चिंदर बाजार, पडेकाप, अपराज कोंडवाडी, कुंभारवाडी, पालकरवाडी, भटवाडी, सडेवाडी अशा…
आचरा : वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे माजी अध्यक्ष व प्रगतशिल शेतकरीअरुण गजानन कांबळी रा.कालावल वय 80यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.ते मधू दंडवते यांचे सहकारी म्हणून ओळखले जात शेती मधिल नाविन्यातून त्यांना राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला होता. कालवल च्या विकासात…
ब्युरो न्यूज । मालवण : तालुक्यातील विरण पोईप पुलाखाली आढळलेला बेवारस मृतदेह ओळखीचा असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.मालवण येथील विरण पोईंप पुलाच्या खाली पाण्यात बुडून एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह येथील पोलीस पाटील निनाद रमेश माळी यांना सापडलाअसल्याची…
गोव्यातील उमेश फडते यांनी बनविला कवितेचा व्हिडीओ निलेश जोशी । कुडाळ : नुकताच मॉन्सूनचा पाऊस सुरु झालाय. कोकणातला पाऊस म्हणजे तुफान बरसतो. या पावसाचं वर्णन करायचा मोह शब्दप्रभू मंगेश पाडगावकर, आरती प्रभू अशा दिग्गजांना झाला तसा तो आमच्या आचऱ्याच्या सुरेश…