कुंभारमाठ गावतील येथील जिल्हा परिषदच्या रस्तावरील झाडी तोडण्यासंबंधी युवासेना उपविभागप्रमुख ग्रा.प सदस्य राहुल परब यांचे निवेदन

कुंभारमाठ गावातील जिल्हा परिषदेच्या रस्तावर झाडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे यात छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्तावर झाडी मोठ्या प्रमाणात वाढली असुन वाहन चालकांना यामुळे वाहन चालवण्यात अडथळा निर्माण होत आहे .तरी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मालवण यांनी यात लक्ष घालुन वेळीच झाडी तोडुन द्यावी अशी मागणी राहुल परब यांनी केली