आम्ही साहेबां सोबतच

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब

सावंतवाडी राष्ट्रवादीची भूमिका; गांधी टोप्या घालून राष्ट्रवादीची नेते शरद पवारांचे समर्थन

सावंतवाडी

राज्यात राजकारणात मोठी उलटा पालठ झाली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर कोण कुठे जाईल, याबाबत चर्चा सुरू असताना सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज आम्ही साहेबांसोबत, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी कोग्रेस पक्ष कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी आपण व आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्ष नेते शरद पवार साहेब यांच्या सोबत असे आज जाहिर केले. यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलीक दळवी, तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!