सावली जनसेवा शिक्षण संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे तर्फे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवस निमित्त शालेय वस्तू, वही, कंपास बॉक्स, व खाऊ वरवडे गावातील शाळांमध्ये वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रज्ञा ढवण, जिल्हा बॅक संचालिका, सदानंद चव्हाण, संतोष उर्फ पप्पू पुजारे, भूपेश चव्हाण, अभिषेक देसाई, विजय चिंदरकर, प्रदीप ढवण व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!