आंबोली घाटात बस आणि कैंटर मध्ये अपघात

कोणालाही दुखापत नाही; गाड्यांचे नुकसान

सावंतवाडी

आंबोली घाटात वळणावर आयशर कैंटर व एसटीमध्ये समोरासमोर अपघात झाला. यात कुणालाही दुखापत झाली नाही मात्र गाड्यांचे नुकसान झाले असून घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल होत दोन्ही गाड्यांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

error: Content is protected !!