मसुरेची वैष्णवी मेस्त्री मराठीत जिल्ह्यात प्रथम

मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूल मसुरेची विद्यार्थी कु. वैष्णवी मेस्त्री हीने नुकत्याच पार पडलेल्या एस एस सी परीक्षेमध्ये ९९ गुण मिळवून मराठी या विषया मध्ये जिल्ह्यात पहिली आली आहे. वैष्णवी हीचे आणि तिच्या मार्गदात्यां शिक्षकांचे
संस्थाअध्यक्ष डॉ. दीपक परब, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, मुख्याध्यापक सौ ए.यू् कोदे, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब,जे डी बागवे,सचिव श्री. सावंत, मुंबई कमिटी उपाध्यक्ष उत्तम राणे, कमिटी पदाधिकारी ,ग्रामस्थ, पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वानी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!