आमदार वैभव नाईक उद्या मतदार संघाच्या दौऱ्यावर

सकाळच्या सत्रात कणकवलीत घेणार कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी

कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक हे उद्या 18 मे रोजी सकाळपासून मतदार संघाच्या दौऱ्यावर असणार असून सकाळच्या सत्रात ते कणकवलीतील कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. सकाळी ०९:३० ते १०:३० वा. पर्यंत विजय भवन कणकवली येथे उपस्थिती.
सकाळी ११:०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उपस्थिती., दुपारी १२:३० वा. गावराई तसेच दुपारी ०१:०० वा.पडवे येथे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी ०४:३० वराड , दुपारी ०५:०० कट्टा आणि
सायं ०५:३० वा.साळेल येथील भूमीपूजनास उपस्थिती.

सिंधुदुर्ग प्रतिनिधी

error: Content is protected !!