जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा
सिद्धार्थ विकास मंडळ आणि यशोधरा महिला मंडळ कांदळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंत्युस्तव कार्यक्रम buddhist festival मध्ये शनीवार १३ मे. 2023 रोजी सम्राट अशोक नगर कांदळगाव (रामेश्वर मंदिर नजिक ) ता.मालवण येथे भव्य जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत .
प्रथम पारितोषिक – 7132 व चषक
द्वितीय पारितोषीक- 5132 व चषक
तृतीय पारितोषिक – 3132 व चषक
उत्तेजनार्थ प्रथम -1632 व चषक
उत्तेजनार्थ द्वितिय- 1632 व चषक
नावनोंदणी साठी संपर्क—:
सोनिया कदम ( 9420761313 9420261313)
उदय कदम (9403557382 )