स्पेक्टो मार्ट ऑफ्टिकल च्या देवगड शाखेचा सोमवारी शुभारंभ

VISOR GROUP OF OPTICAL च्या स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल आठव्या देवगड शाखेचा शुभारंभ, सोमवार दिनांक 1 मे 2023 रोजी सकाळी ठीक 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला. देवगड वासीय आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे असे आवाहन. श्री मंगेश चव्हान आणि स्पेक्टो मार्ट परिवार यांनी केले आहे.
देवगड / ब्यूरो न्यूज