कणकवली येथील रविराज कोरल हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर तर सचिव पदी डॉ. संदीप पाचकुडे

कणकवली बांधकरवाडी येथील नव्यानेच नोंदणी झालेल्या रविराज कोरल सह.हाऊ.को.ऑप.सोसायटीच्या अध्यक्षपदी उपस्थित सर्वानुमते अर्जुन बापर्डेकर यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी प्रशांत राणे यांची निवड झाली.
सचिवपदी डॉ संदीप विठ्ठल पाचकूडे,सहसचिव सौ विनिता विश्वनाथ डेगवेकर,खजिनदारपदी विनायक चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदस्पदी उदय भालचंद्र करंबेळकर, सांची रामदास घाडी, जयेश सावंत, विरेंद्र लाड यांची निवड करण्यात आली.






