स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी मध्ये वृक्षारोपण

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन

राष्ट्रवादी पक्षाचे दिवंगत नेते स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सांगुळवाडी कृषी महाविद्यालय येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,माजी जिल्हा बँक संचालक सज्जन काका रावराणे,जिल्हा सरचिटणीस सावळाराम आणावकर, तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, तालुका कृषी अधिकारी पांडुरंग पाटील,महाविद्यालय संचालक संदीप पाटील, युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, तालुका उपाध्यक्ष अनंत पवार, सचिव अक्षय पंडित, सुधाकर येवले, मोहन लसणे, शैलेश साळवी, राकेश पवार, सत्यवान परब, गणेश लसणे, शुभम रावराणे, सुरेश खोपडे उपस्थिती होते.

error: Content is protected !!