पालकमंत्री नितेश राणे शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या गाठीभेटी

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सकाळच्या सत्रात कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!