को.म.सा.प. कुडाळ शाखेची १९ जुलै रोजी सर्वसाधारण सभा

कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची सन् २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय, सेमिनार हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. को.म.सा.प. कुडाळ शाखा अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली हि सभा होणार आहे. तरी सदस्यांनी सभेस उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन प्रा. संतोष वालावलकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!