श्री एकविरादेवीचा १९ वा वर्धापनदिन ९मे रोजी

श्री आई एकविरादेवीचा १९वा वर्धापन दिन दिनांक ९मे रोजी आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:दिनांक: शनिवार, ९ मे २०२६
स्थळ: मु. पो. नानिवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्गकार्यक्रमाची वेळ आणि तपशील:सकाळी ९.०० ते ११.०० : श्री एकविरादेवी पुजाविधीसकाळी ११.०० ते १.०० : श्री सत्यनारायण महापूजा व महाआरतीदुपारी १.०० ते ३.०० : महाप्रसाददुपारी ३.०० ते ५.०० : महिलांसाठी हळदीकुंकू व मानाची पैठणी स्पर्धासायंकाळी ५.०० ते ७.३० : लहान मुलांचे रेकॉर्ड डान्सरात्री ७.३० ते ८.०० : बक्षीस वितरण व सत्कार समारंभरात्री ८.०० ते १०.०० : पालखी सोहळारात्री ८.०० ते १०.०० : महाप्रसादविशेष आकर्षण:रात्री १०.०० वाजता: पती-पत्नीचे ‘जुगलबंदी कीर्तन'(श्री. महेश महाराज वेरूळकर व सौ. मुक्ताई महाराज वेरूळकर)
निमंत्रक: नानिवडे ग्रामविकास मंडळ, नानिवडे





