कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवात एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन.

शनिवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी रंगणार नृत्याचा महाविष्कार.

नाव नोंदणीसाठी 9370440893,8408929923 नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन.

सावंतवाडी:प्रतिनिधी कोकण नाऊ चॅनेल आयोजित ‘कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.दि. १७ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत जिमखाना मैदान,सावंतवाडी येथे हा महोत्सव रंगणार असून, यात मनोरंजनासोबतच विविध स्पर्धांची मेजवानी पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना मिळणार आहे.
या महोत्सवात केवळ फिरण्यासाठीच नाही,तर खरेदी आणि जेवणासाठीही खास व्यवस्था करण्यात आली आहे.
फूड फेस्टिवल: खवय्यांसाठी चविष्ट पदार्थांची रेलचेल.
फन फेअर: मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी विविध पाळणे व खेळ.
प्रदर्शन: ऑटोमोबाईल, प्रॉपर्टी, फर्निचर, इंटिरिअर, सोलर, लाईफ स्टाईल आणि हँडलूम हँडीक्राफ्टचे स्टॉल्स.

‘जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा’ – कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार,२४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता होणारी ‘जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा’. या स्पर्धेत दोन वयोगट असतील:
१. लहान गट: १३ वर्षांखालील मुले.
२. मोठा गट: १३ वर्षांवरील

विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे:
प्रथम क्रमांक: ३०००/- रुपये व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक: १५००/- रुपये व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक: १०००/- रुपये व प्रमाणपत्र
(प्रवेश शुल्क: केवळ १०० रुपये)

इतर सांस्कृतिक कार्यक्रम
✅17 एप्रिल 2026 – वेशभूषा स्पर्धा
✅18 एप्रिल 2026 -डबलबारी भजन
✅19 एप्रिल 2026-खेळ पैठणी
✅20 एप्रिल 2026 – हिंदी मराठी गाण्यांची मैफिल, प्रदर्शनीय कराओके संगीत रजनी
✅21 एप्रिल 2026-लावणी स्पर्धा,फुगडी जुगलबंदी
✅22 एप्रिल 2026-खेळ पैठणी
✅23 एप्रिल 2026 – दशावतारी नाटक
✅24 एप्रिल 2026 – एकेरी नृत्य स्पर्धा
✅25 एप्रिल 2026- भव्य फॅशन शो
✅26 एप्रिल 2026 – डान्स शो

अधिक माहितीसाठी आणि नृत्य स्पर्धेतील प्रवेशासाठी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधा:
📞 9370440893 / 8408929923
(गुगल पे साठी क्रमांक: 9421189773)

स्थळ: जिमखाना मैदान, सावंतवाडी.

चला तर मग, सहकुटुंब सहभागी व्हा आणि कोकणच्या या महाउत्सवाचा आनंद लुटा!

error: Content is protected !!