कलमठ गावडेवाडी मध्ये 10 ते 14 एप्रिल रोजी रंगणार जिल्हास्तरीय डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन

150555 पहिले पारितोषिक,100555 असणार द्वितीय पारितोषिक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेली क्रिकेट स्पर्धा अशी आहे या स्पर्धेची ओळख

पहिल्या 16 संघांना प्राधान्य देणार

क्षात्रकुलोत्पन्न मित्रमंडळ कलमठ गावडेवाडी आयोजित खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निम्मित होणार भव्य दिव्य जिल्हास्तरीय डे-नाईट टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2026 चे आयोजन 10,11,12,13, 14 एप्रिल 2026 रोजी गायत्री ब्राह्मण मैदान (तरंदळे रोड) येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे कलमठ गावडेवाडी मध्ये क्रिकेटचा रंगणार महासंग्राम रंगणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्वप्नील चिंदरकर 9423513953/9422967788, श्यामसुंदर आचरेकर7741035346, विजय चिंदरकरं 9067279686,
हितेश हरमलकर 9730805008, यांच्या कडे करावी संघाची नोंदणी असे आवाहन गावडेवाडी मित्र मंडळाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!