खारेपाटण पं. स. मतदार संघात तिरंगी लढत

खारेपाटण पं.स. मतदारसंघातून तिरंगी लढत होणार असून. यामध्ये महायुती मधील शिवसेना शिंदे गट पक्षाचे उमेदवार -गुरु शिंदे, अपक्ष -रफिक नाईक व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार -रामचंद्र राऊत हे निवडणूक रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवार हा आपला निवडूक प्रचारासाठी लोकांच्या भेटी घेत असून गावातील नागरिकांशी संवाद साधत आहेत. मतदार राजा कोणाला संधी देतोय आणि पं. स. मतदार संघात कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल याकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले आहे.





