कणकवली ते शिर्डी पदयात्रा 11 जानेवारी रोजी

कणकवली परमहंस भालचंद्र महाराज आश्रम येथून सकाळी 6 वाजता रवाना होणार

कणकवली ते शिर्डी पदयात्रा 11 जानेवारी रोजी कणकवली परमहंस भालचंद्र महाराज आश्रम येथून सकाळी 6 वाजता रवाना होणार आहे. सदर पदयात्रा फोंडाघाट, वैभववाडी, कोल्हापूर, कराड, सातारा, लोणंद, मोरगाव, सुपा, न्हावरा, शिरूर, अहमदनगर बायपास करून दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे सकाळी पोचणार आहे. सदर पदयात्रेमध्ये ज्या कोणाचाही भक्ताला सामील व्हायचे असेल त्यांनी आपले नावे 5 जानेवारी 2026 पर्यंत आमच्याजवळ नोंदवायचे आहेत संपर्क नाव व फोन नंबर खालील प्रमाणे
श्री. विशाल कामत 9421148333
श्री. राजन परब 9422435444.

error: Content is protected !!