पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले भालचंद्र महाराजांचे दर्शन

पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवलीत भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. कणकवलीत नगरपंचायत च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्या सहित भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.





